शंकर- अगं माझा त्रिशूळ कुठे गेला?
पार्वती- चिरंजीवांनी घेतलाय...
शंकर- कशाला???
पार्वती- आज maggi चा नेवैद्य दाखवलाय कोणीतरी.
जर तुप सरळ बोटाने निघत नसेल तर..
.
.
तर........
.
.
तर तुप गरम करा..!:p
प्रत्येक गोष्टीत वाकडा मार्ग नको..!
विचार बदला देश बदलेल.
अभ्यासाच्या वारीत मिळेना वाट, साचले टेन्शनचे धुके घनदाट,
आपली माणसं आपली University, तरी या पोरांना result ची भिती,
विठ्ठला कोणता Subject घेऊ हाती...
एकदा एक जपानी व्यक्ती संताच्या टॅक्सीत येउन बसली, संताने टॅक्सी सुरु केली. तेवढयात एक होंडा गाडी संताच्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी बोलला "होंडा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
तेवढयात एक टोयोटा गाडी टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी परत बोलला "टोयोटा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
संताला खूप राग आला पण तो शांत राहिला
विमानतळावर पोहचल्यावर जपान्याने भाडे विचारले.
संता "८०० रुपये"
एवढे पैसे?" जपानी माणसाने आश्चर्यचकीत होउन विचारले
तेव्हा संता म्हणाला "मीटर,व्हेरी फास्ट,मेड एन इंडीया
मुलगी : माझ्याकडे अस काय बघत आहेस? तुला कोणी बहिण नाहीये का ?
.
.
मुलगा : आहे ना, म्हणून तर बघत आहे.......
.
.
मुलगी : का ?
.
.
मुलगा : कारण ती मला म्हणाली "गोरी गोरी पान, फुलासारखी छान दादा मला एक वाहिनी आण"
ती कॉलेजमध्ये दिसली कि, कॉलेज कसं 'विधानसभेसारखं' वाटतं आणि ती माझ्याकडे पाहुन हसली कि मला बिनविरोध 'आमदार' झाल्यासारखं वाटतं. एकदा का ती लग्नाला हो म्हणाली कि मुख्यमंत्री झाल्यासारख वाटत. आणि लग्नाला एक वर्ष झाल कि मुख्यमंत्र्याने काहितरी घोटाळा केल्यासारख वाटत...
एका भारतीय युवकाने एका चायनीज मुलीशी लग्न केल.
एका वर्षाने ती मुलगी मरण पावते. त्याला रडताना बघून त्याचा मित्र बोलतो.
'दु:खाची गोष्ट आहे, पण विचार कर, चायनाचा माल अजून दिवस किती चालणार?'
शहरा पासून दूर खेडेगावात एक खगोलप्रेमी आकास दर्शनासाठी गेला होता.
मोकळीशी जागा पाहून रात्री आकाशाकडे आपली दुर्बीण लावून तो निरीक्षण करू लागला.
कुतूहलापोटी गावातली बरीच पोर त्याच्या भोवती जमली होती.
तीही आकाशाकडे पाहत होती.
इतक्यात एक तारा (उल्का) पडला.त्याबरोबर एक पोरग ओरडल - " आयला, काय नेम मारलाय सायबानी !"
Psychology चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली.
उंदीर लगेच केककडे धावला.
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला.
सर: यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही.
एवढ्यात पक्क्या ओरडला, "सर, एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना."
घोर कलियुग -
एक मुलगा बस स्टॊपवर एका मुलीला छेडतो.
मुलगी - तुझ्या घरी आई-बहीण नाहीयेत का?...
मुलगा - नाही.
.
.
.
मुलगी - मग चल ना तुझ्या घरी जाऊ, इथे काय टाईमपास करतोयस!!!!!!!