एक मुस्कराहट
एक हारा हुआ इंसान
हारने के बाद भी मुस्करा दे !
तो जितने वाला भी
जीत की खुशी खो देता हैं।
ये है मुस्कान की ताकत ...
एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत? देव म्हणाला बागेतून एक फुल घेवून ये.
ती मुलगी फूल आणायला गेली , तिला एक फूल आवडल, पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,
ती पुढे चालली गेली , पण तिला चांगल फूल नाही मिळाल , जेव्हा ती परत तेच फूल
आणायला गेली , तेव्हा ते फूल तिथे नव्हत , तिला खूप पश्चाताप झाला , तिने देवाला येऊन
सांगितलं , तेव्हा देव म्हणाला , "हेच आहे प्रेम" जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत . तेव्हा त्याची कदर
नाही करत , पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते.
प्रत्येक लाइन गहराई से पढ़े-
गरीब दूर तक चलता है.....
खाना खाने के लिए......।
अमीर मीलों चलता है.....
खाना पचाने के लिए......।
किसी के पास खाने के लिए..... एक
वक्त की रोटी नहीं है.....
किसी के पास खाने के लिए.....
वक्त नहीं है.....।
कोई लाचार है.... इसलिए बीमार
है....।
कोई बीमार है.... इसलिए लाचार
है....।
कोई अपनों के लिए.... रोटी छोड़
देता है...।
कोई रोटी के लिए.....
अपनों को छोड़ देते है....।
ये दुनिया भी कितनी निराळी है।
कभी वक्त मिले तो सोचना....
कभी छोटी सी चोट लगने पर रोते
थे.... आज दिल टूट जाने पर भी संभल
जाते है।
पहले हम दोस्तों के साथ रहते थे...
आज दोस्तों की यादों में रहते है...।
पहले लड़ना मनाना रोज का काम
था.... आज एक बार लड़ते है, तो रिश्ते
खो जाते है।
सच में जिन्दगी ने बहुत कुछ
सीखा दिया, जाने कब
हमकों इतना बड़ा बना दिया।
जिंदगी बहुत कम है, प्यार से जियो
....
Ganya Petrol Pumpvar- 1rs. Che
Petrol Taka.
Salesman- Aho, Itke Petrol Takun Kothe Janar?
Ganya: Kuthe Nahi,
Aamhi Asech Paise Udhalavto...:
Ek Jabardast,
Bhayanak,
Kaljache Thoke Chukavnara Sms
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Udya Pathavin,
Aaj Aaram Kara.
Zare ani dole yana
fakta vahne mahit asate
farak evdhach ahe ki? Zare vahtat talyachya
sathvnit
Ani
Dole vahtat kunachya tari Athvanit.!
Ashi
Hi
Ek
Maitri
Aste,
Ji
Shabdawina
Barech
Kahi
Sangun
Jate.
Manatil Sukh-Dukh Watun
Ghete,
Aani
Dur
Rahun
Hi
Jawal
Aslyacha
Vishwas Dete.
Prem Kele Manapasun Pan Kadhich Tila Te Samajale Nahi,
Sukhi Thev Deva Tu Tila,
Tiche Dukh Pan Mala Baghvat Nahi.
Na Sampnare Akhand Swapna Asave ,
Na Bolta Eku Yetil Ase Shabd Asavet,
Grishmat Paus Padtil Ase Dhag Asavet ,
Na Magta Sobat Sath Detil Ase Mitra Asavet.
थेँब एकच, फरक फक्त... ॥
सहवासाचा आयुष्य
जगण्यासाठी नुसते विचार
असुन चालत नाही;
सुविचार असावे लागतात.
आपण कसे दिसतो या पेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व
आहे.
गरूडा इतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे
सोडत नाही.
अहंकार विरहीत लहान
सेवाही मोठीच असते.
तुम्हाला जर मित्र हवे असतील
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.
चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.
केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो अवघ्या
जगाला मोहवून टाकतो.
समुद्रात कितीही मोठे वादळ
आले तरी समुद्र आपली शांतता
कधीही सोडत नाही भिती युक्त
श्रीमंत जीवन जगण्या पेक्षा
शांततामय,
मानाचे जीवन चांगले.
सदैव खुश राहा आणि
आनंदात जगा !!