आजचा सुविचार
गांधी बनून लोकांचा पाकिटात राहण्यापेक्षा ,
" छत्रपती " बनून लोकांच्या हृदयात रहा !!!
आजचा सुविचार
लिपस्टिक लावणे मुलींची
ब्यूटी आहे ..
आणि त्याची
टेस्ट घेण आमची
डयुटी आहे....
॥आजचा सुविचार॥
आम्ही मावळे # शिवबाचे !!
अनोखा आमचा डाव ।।
:
# हिंदुत्वाचा_खेळ आमचा !!
कशाला नडता राव ।।||●
आजच सुविचार
मुलीच्या मागे लागू नका
career बनवा
मग मुली तुमच्या मागे येतील
आजचा सुविचार
जाताना चोरासारख जाणे
येताना वाघासारख येणे
यालाच म्हणतात
हागुण येणे
आजचा सुविचार
तुम्ही सारे देव... मी तुमचा भक्त...
प्यायला कुठे बसलात... तर आवाज द्या फ़क्त..
आजचा सुविचार
वेळेला जीव देणारे मित्र बरोबर ठेवा
"केळ" देणारे नाही
आजचा सुविचार
ज्याच्या कपाळी
अष्टगंध
त्यालाच जास्त
बायांचा छंद...!
आजचा सुविचार
लव लेटर लव लेटर लव लेटर
म्हणजे लव लेटर असते
थेट जाऊन बोलण्यापेक्षा
इझी आणि बेटर असते