नवरात्रीचा सुविचार
नऊ दिवस चामड्याच्या चपला न वापरता अनवाणी फिरण्यापेक्षा चमडीगिरी सोडा.... देवी आपोआप पावेल...
आजचा सूविचार
अनवाणी पाय अन
तोंडात मावा .....
अणि म्हणतो
माझा नवरात्रीचा
उपवास आहे भावा !!!!!!!!!
आजचा सुविचार
आरती मध्ये हजर न राहता भेटलेला प्रसाद
आणि
गरबा खेळताना पटलेली आयटम कधी सोडू नका
एक सुंदर विचार :
स्त्रीला वाटते की, माझ्या "सर्व इच्छा" एका पुरुषाने पूर्ण कराव्यात..
आणि,
पुरुषाला वाटते की, माझी "एकच इच्छा" सर्व स्त्रियांनी पूर्ण करावी..
बाॅय फ्रेंडचा सुविचार :
दिल्या घरी सुखी रहा.....
माहेरी आलीस कि contact मधे रहा....
आजचा सुविचार
फेसबुक वर मुलिंना हाय, हँलो करतबसण्यापेक्षा,..एखाद्या कुत्रीला दगडमारलेला बरा,............भुंकुन का होईना, रिप्लाय तर देईल!
आजचा सुविचार
प्रेम ही अशी गोष्ट आहे
जि मुलाला समजली तर मुलीला समजत नाही
आणि जरी मुलीला समजली तर
रूम मिळत नाही ....
आजचा सुविचार
सच्चे प्यार में दिल नहीं पलंग टूटते है।
-श्रीमती सनीबाई लियोन (समाजसेविका)
आजचा सुविचार
जो करऩार आपल्या post ला लाईक तोच
आपला नातेवाईक....