90 चा दूरदर्शन काळ
1.रविवारी सकाळी अंघोळ करून टीव्ही समोर बसायचो
2."रंगोली" मधल्या जुन्या नवीन गाण्यासाठी वाट बघायची
3."जंगल-बुक" बघण्यासाठी सगळे मित्र मंडळी घरी जमायची
4.शक्तिमान बघण्यासाठी पळत पळत येऊन टीव्ही समोर बसायचं
5.महाभारत चालू होताच घरातले सगळे एकत्र जमायचे
6."चंद्रकांता" पाट्या पासून सेवट पर्यंत बघायचं
7. चंद्रकांता चा शेवट सस्पेन्स असायचा आणि आपण आठवडाभर याचा विचार करत बसायचो
8.शनिवार आणि रविवार च्या पिक्चर ची वाट बघत बसायची
9.कोण जर नेता मेला आणि नेहमीच्या सिरीयल लागल्या नाहीत तर त्या नेत्याला मनापासून शिव्या घालायच्या
10.सचिन आउट झाल्यावर ब्याट-बॉल घेऊन गप बाहेर खेळायला जायच
11."मूक-बधिर" समाचार लागले कि त्यांची नक्कल करायची
12. हवने ऐन्टेना हलला तर त्याला छतावर जाऊन हलवत बसायचं आणि ओरडायचे दिसतय का दिसतय का
गेले ते #दिवस
राहिल्या त्या फक्त #आठवणी
आमच्या ब्रेकअपच्या ५ महीन्या नंतर
मी तीला Birthday Wish
करण्यासाठी Call केला.....!!!!
ती ; Hello.....!!
मी ; Happy Birthday सोनु. ..!!
ती ; Thanks....!!
पण तू कोण...?
मी ; काय गं एवढ्या लवकर विसरलीस
का मला,...?
ओळखलं नाहीस का...?
ती ; अरे रोनक. ...
हा तुझा नविन नंबर आहे का...?
मी ; ये बावळट मी बोलतोय.....!!
ती - संदेश तु,
तु नंबर Chenge केला का,
कसा आहेस....!!
मी ; तुला काय फरक पडतो,
मी कसा का असू दे ना.....
ती ; तसं नाही रे,
मला तुझी खुप आठवण येते रे.....
मी ; हो माहीत आहे,
किती आठवण येते तुला माझी
म्हणुनचं ५ महीन्यात एक पण Call
नाही केलास तू.....
ती ; तसं काही नाही रे,
पण शेवटी तू मलाचं
दोशी ठरवलसं....!
मी ; हो मग,
माझी चूक नसताना खोटे आरोप केलेस,
ईतर मुलांना प्रेमात फसवलसं तू,
मग दोश तूझा नाही तर माझा आहे
का...?
ती ; हा आता तू असेचं बोलणार,
बरं जाऊ दे स्वप्नीलला भेटलास का तू
आणि विलास कसा आहे...!
मी ; विलास ने आत्महत्या केली,
एका मुलीने धोका दिल्यामूळे,
काय करणार ख-या प्रेमाची किँमत
मुलीँना कळतचं नाही ना,
त्यांना टाईमपास करणारे मुले आवडतात.....!!
ती ; हो का,
अरे वा मग तू अजून कसा काय जिवंत
आहेस...!
मी क्षणभर मुक झालो...!!
आणि स्वतःलाचं विचारु लागलो.....
काय रे संदेश...??
हेचं का तूझे तिच्यावर केलेले खरे प्रेम,
एवढे तिच्यावर जिवापाड करुनही,
शेवटी ती तू मरण्याची वाट पाहतेय.....
नंतर मी थोडा सावरलो आणि फोन
ठेवण्या अगोदर फक्त एवढचं बोललो,
तू माझं प्रेम जरी मान्य केलं नाही,
तरी मी तुझ्यासाठी मी जीव देणार नाही,
कारण,
तूला खोटे प्रेम करायला दुसरा मुलगा जरुर मिळेल,
पण माझ्या आई-बाबांना पुन्हा मी मिळणार नाही.....
एवढे बोलून आसंवे पुसत मी फोन ठेवून
दिला.....
मी केलेल्या ख-या प्रेमाची तीने कदरचं
केली नाही.....!!!!
एक खरी प्रेमकथा.....
Break-Up Ke Baad..
मुलगी :तुझी नविनगर्लफ्रेँन्ड खुप छान आहे..
(तीने चांगलचं Impress केलं असेल..)
मुलगा : हो आहेचं ती..
(पण सर्वात सुंदर मुलगी माझ्यासाठी तुचं आहेस..)
मुलगी : मी ऐकलयं ती खुप Stylish n Joking आहे..
(ह्यातलं माझ्यात काहीचं नव्हतं म्हणुन आपलं Break-Up झालं वाटतं...)
मुलगा : असेलही.. (पण तुझ्यासमोर ती काहीचं नाही..)
मुलगी : मला आशा आहे तुम्ही शेवटपर्यँत खुश राहाल एकत्र राहाल..
(कारण आपण शेवटपर्यँत पोहोचलोचं नाही..)
मुलगा : IHope So आम्ही राहू..
(पण आपण नातं का नाही टिकवू शकलो..?? का शेवटपर्यँत पोहचू शकलोनाही..??..)
मुलगी : Well आता मी निघते Bye..
(माझं रडणं सुरुव्हायच्या आत..)
मुलगा : हा मी पण निघतो.. (Plz इथुनगेल्यानंतर तु रडु नकोस..)
मुलगी : Bye.. (
मी अजुनही खुप प्रेम करते तुझ्यावर..)
मुलगा : भेटुपरत..
(तुझ्यावर प्रेम कारायचं कधीचं थांबवू शकत नाही...)
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, आणि आयुष्यात अशी काही माणस असतात... ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत,
आयुष्यात कितीही माणसंयेऊ देत ते नेहमीचं Special असतात आणि राहतात..