कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही....
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही....
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…..
गुड नाइट
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री
थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात
जाते की..,
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट.
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी. !
शुभ रात्री .
प्रेम हे गोड स्वप्ना सारखं असत
:
:
:
:
... :
:
:
::
:
लग्न हे अलार्म सारखं असत
त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड
स्वप्न पाहत रहा जोपर्यंत अलार्म वाजत नाही
gnswtdrm tc
" कृपया लक्ष द्या ....
♥ स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर
येत आहे तरी सर्वांना विनंती आहे
कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार
राहावे !!
आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥
♥ !! शुभरात्री !! ♥
झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात ,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता ...
(शुभ रात्री )
करण्यास अवघड अश्या ३ गोष्टी :
१. तुम्ही तुमचे केस मोजू शकत नाही .
२. तुम्ही तुमचे डोळे साबणाने धुवू शकत नाही .
३. जीभ बाहेर काढून श्वास घेऊ शकत नाही.
:
:
:
बस झाल .... आता भुकेल्या कुत्र्यासारखी जीभ
बाहेर काढून श्वास घेणे थांबवा जीभ आत
घ्या ani gapchup zopa... Shubh ratri..
एकमेकांना "good night"
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याच
दिवशी संपवायचे
आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं
good night...♥
कळीचं फुलनँ हा तर तिचाच गुण
वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खुन
पाखराचे बोल कुणासाठी गाणे
कुणा येई धुंदी कुणी छेडि तराणे
कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद .