समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
कारण .... जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात.
शुभ सकाळ
जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
शुभ सकाळ
शांत पाण्यात स्पष्ट प्रतिमा पहात
असतांना कुणी पाणी ढवळून वलय
निर्माण केलं,
* तर गोंधळुन जाऊ नका *
* पाणी पुन्हा शांत होण्याची वाट पहा,
प्रतिमा पुन्हा स्पष्टच दिसेल *
* दैनंदिन कामात ही असे अडथळे
येतच असतात म्हणुन खचून जायचं नसतं,
थोड्या वेळाने त्याच कामात रमायचं असतं..
* शुभ सकाळ *
आपला दिवस आनंदात जावो
मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ...
!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!
Jenvha Vel Aaplya Sathi Thambat Nahi,
Mag Aapan Yogya Velechi Waat Ka Pahat Basaych?
Pratyek Kshan Ha Yoggyach Asto,
Chukto To Fakt Aapla Nirnay.
Good Morning
शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....
जशी,एक जीभ बत्तीस
दातांच्या मध्ये रहाते,
सर्वांना भेटते,
पण कोणाकडून दबली जात नाही...
शुभ सकाळ
रात्री झोपायच्या वेळेला
तीचाच वीचार मनात येतो
तीला आठवता आठवता
कधी झोप लागले
कळतच नाही
सकाळी सकाळी
स्वप्नात पण तीच राहते
तीच्यासोबत खूप साऱ्या
गोष्टी होतात मग
तिच्यासोबत फीरायला
जायाच ठरत,
बस आता तीच्या हातात
हात टाकायची वेळ येते
आणि
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आई म्हणते पोटाळ्या
ऊठ किती झोपत...!
हि मजा असते सकाळची
शुभ सकाळ
॥ सुप्रभात ॥
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही.....
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्या
==========================
वाट नेईल तिकडे जाणे आणि शब्द सापडतील तसे गाणे यामुळे आयुष्याला रंगत येत नाही.कुठे जायचे आणि काय गायचे हे अगदी स्पष्ट असले पाहिजे.
======* सुप्रभात *============
*आपला दिवस आनंदमय जावो !!
सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात,
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात...........!
शुभ सकाळ