"पत्नीने नव-याला' न सांगता नवीन "सीम" घेतले.
नव-याला "सरप्राईज' द्यावे, या हेतूने ती "किचन" मध्ये गेली.
तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,
"हाय डिअर, कसा आहेस..?"
"नवरा ( दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे...
बायकोने लाटण तुटेपर्यंत मारला
अंबानी ने गरीबांसाठी जिओ काढला...
मोदीनी श्रींमताचा जिवच काढला.
आज शेजारणी सोबत थोडे भांडणं झाले
ती म्हणतीये,
" दम असेल तर एकटा येउन भेट"
.
.
.
.
.
तेव्हापासुन माझं मन बेचैन झालंय, सालीनं धमकी दिली की
दिवाली ऑफर....
वडील : काय रे ! काल रात्री तू शेजार च्या
संगीताला काय म्हणाला ??
पक्या : कुठं काय म्हटलं ??
वडील : मग ती सकाळी सकाळी भांडायला का
आली ?
पकया : मला काय माहीत !
वडील: हे बघ . . खरं काय ते सांग , नाहीतर .
.तुला...लय. . मारीन. . .
पकया : आता बघा बाबा . . .
आपण सकाळी चहा पीत असताना
आपल्या घरी कोणी आले तर आपण काय
म्हणतो . . .. .
वडील : या चहा प्यायला . . .
पकया : दुपारी आपण जेवत असताना
आपल्या घरी कोणी आले तर आपण काय
म्हणतो . . . .
.वडील : या जेवायला . . . .
पक्या : आता रात्री संगी आपल्या घरी आली
तेंव्हा मी झोपत होतो म्हणून मी तिला म्हटलं ये
झोपायला ...
आयुष्य खुप सुंदर आहे......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
फ़क्त कांदा स्वस्त झाला पाहिजे..
समोरच्याला कधीही कमी समजू नका ….
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
कदाचित ते तुमच्यापेक्षाही येड असेल
Sunny Leone's Whatsapp status
Can't talk, तोंडात घेतलाय
D मार्ट मध्ये 2000 किलो तांदूळ निवडायला माणसं पाहिजेत..
Candy Crush खेळणार्यांना सरळ प्रवेश..
त्यादिवशि सहज देवाला बोल्लो देवा मित्रांसोबत लय पावसाळे फिरलो या पावसाळ्यात तरी girlfriend भेटू दे..
(देवाने पावसाळा cancel केला )
ब्रेकअप नंतर मुलाने केलेले ह्रुदयस्पर्शी वाक्य
"तु मला सोडुन गेलीस याच मला दुःख नाही.....
फक्त परत येउन माझी दुसरी सेट्टींग बिघडवालीस तर लय मार खाशील...