प्रेमाचा #time_pass करू नका जर नशीब फिरले तर
प्रेम तुमचा #time_pass करेल...
Tu फक्त एकदा हो म्हण
बघ उद्याच #रेशन कार्डवर नाव लावतो....
वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. "अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी" ठेच "काळजाला लागते ...
लहानपणी तो टिकलीवाली बंधुक पाहिजे म्हणून रडत होता अन आता मोठं झाल्यावर टिकली लावणारी कोणीतरी पाहिजेल म्हणून रडतोय...
माणूस देवा कडून लाखो-करोडो रूपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो
परंतु...
जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो.
सिंगल आहे कारण # रात्री एक वाजता पिल्लू, # सोनू , # जानू हे आपल्याला नाही जमत बाबा.....सकाली कामावर जाव लागत.....
तुझ्या मनात माझ्यासाठी स्थान नाही तू समजतेस इतका मी बेईमान नाही.....
फक्त एकाच #गोष्टीची आस आहे मनात....
#Miss करतेय तूला... असं #एकदा तरी तिने #मला म्हणाव....
आज ही माझी #सकाळ तुझे #नाव घेऊन होते
आणि तुझ्याच #स्वप्नामध्ये माझी सर्व #रात्र जाते..#