फक्त तुझ्या ह्रुदयात एकदाच जागा देऊन तर बघ
नजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझ
कधी येईल तो #दिवस तु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील #मी तूझ्याशीवाय #जगूच शकत #नाही.
जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.
जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ...?
जीवनाची सुरवात सैराट ने करण्या पेक्षा दंगल ने कराल तर शेवट यशस्वी होईल
#समोरचा थोडही बोलत नसताना #त्याच्याशी बोलण हे #आयुष्यातलं सर्वात अवघड #chatting असतं...
कोपरा कोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला...
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला...
एका प्रश्नाचं उत्तर शोधलं की मी
माझ्या समोर चार आणखी प्रश्न येतात
आयुष्य असच चालाय माझं
प्रश्नाचं उत्तरे शोधण्यात …?