तुझ्या विना जगणं असह्य आहे,
पण
इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!
खुप काहि सांगायचं होतं
तुला पण मनातलं मनातच
राहून गेलं..
सुखाचं घरटं बांधण्या
आधीच पाखरु रानातलं
उडून गेलं!!
शब्दात तु, गीतात तु
डोळ्यात तु, स्वप्नात तु
श्वसात आणि ह्रद्यात ही तु आणि फक्त तु च
पण, नशीबात माञ नव्हतीस तु. . . .
Zare ani dole yana
fakta vahne mahit asate
farak evdhach ahe ki? Zare vahtat talyachya
sathvnit
Ani
Dole vahtat kunachya tari Athvanit.!
माझ्या साठी एवढचं कर
पुन्हा एकदा भेटून जा.,
तुझ्या आठवणींची खिडकी
तुझ्याचं हातानं लोटून जा.....vk
कुणीतरी विचारले तिला..., " तो " कुठे
आहे....??
हसत उत्तर दिले तिने ....
माझ्या श्वासात...,
माझ्या हृदयात...,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात
तो आणि फक्त तोच आहे....
यावर पुन्हा विचारले गेले मग..., " तो " कुठे
नाही......??
तिच्या ओल्या डोळ्यांनीच तिचे उत्तर
दिले...
.
.
.
.
.
" माझ्या नशिबात ...
आणि माझ्या आयुष्यात....
आज मी रागात तिला खूप काही बोलूंन
गेलो
तिने विचार ही नसेल केला अस
काहीतरी
बोलून गेलो
मी इतका वाईट नाही आहे ग
वाईट वागलो तुझ्याशी त्याला
तुही कारणीभूत होतीस
चुक झाली माझी मला मान्य आहे
याचा अर्थ तू बरोबर होतीस अस होत
नाही
खूप प्रेम करतो मी तुझ्यावर
सोडून मला
जावू नकोस
खूप स्वप्न बघितली आहेत तोडून
कधी
जावू नकोस.....
दुख: व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात
जेंव्हा आपलेच जवळचे दुख: देवून जातात.
आठवणीचे क्षण मागे ठेवून जातात
संथ आशा सागरात लाटा उसळून येतात.
हास-या चेह-या वरती काळे ढग जमू लागतात
नकळत पापण्या ओल्या होवून जातात .
ती आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली....''
.
.
आता मी कोणा दुसऱ्याची आहे '', हे सांगून रडली....
.
.
पहीले खूप बोलायची...''
नाही जगू शकत मी तुझ्याविना ''आज तेच पुन्हा पुन्हा सांगून रडली....
.
.
.
कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...???
आज ती भर बाझारात माझ्या कुशीत येऊन रडली....
एके दिवशी माझा श्वास बंद
होईल..
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..
अंतर फक्त एवढं असेल..
आज मी तुझी आठवण काढत आहे..
उद्या...?
माझी आठवण तुला येईल...!!
-
Athwani Sambhalne Sope Aste,
Karan Tya Manat Sathwun Thevta Yetat..
Pan shan Sambhalne Awghad Aste,
Karan Kshanat Tyachya Athwani Hotat.:-(