`खर प्रेम´
मेणबत्ती मधला धागा
मेणबत्तीला म्हणाला:-मी
जळत असतो तेव्हा तु का
विरघळत असते?
:
:
:
:
:
:
:
:
:
:
मेणबत्ती म्हणाली:- "ज्याला
हदयात जागा दिली तो सोडुन
चालला असेल तर कोणाच्या
ही डोळयातुन पाणी येणारच ना..!
आग्रह तीचा फार होता,
म्हणुन तोल माझा जात होता,
वाटलं पडताना ती सावरेल,
माझ्या भावनांना ती आवरेल,
पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे,
तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,
शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,
पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,
विसर वेड्या हा तर टाइमपास होता...!!
जाताना एकदा तरी
नजर वळवून जा,
इतरांना नाही निदान
मला कळवून जा..
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी
एकदा फुलवून जा..
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे
एकदा जुळवूनजा,
इतरांना नाही निदान
मला कळवून जा..
जाताना एकदा तरी
नजर वळवून जा..
लोक म्हणतात की एक जन
गेल्याने दुनिया संपत नाही
किंवा थांबत नाही..
पण हे कोणालाच कसे कळत
नाही की लाखो लोक मिळाले
तरी त्या एकाची कमी पूर्ण
होत नाही..
माणसाचे आयुष्य
फक्त दोन वेळा बदलते..
एकदा जेव्हा कुणी तरी खास
व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते..
दुसऱ्यादा जेव्हा ती खास
व्यक्ती तुमच्या आयुष्यातून
निघून जाते..
एकटे पणा तेव्हा वाटत नाही
जेव्हा आपण एकटे असतो…
तर तो तेव्हा वाटतो
जेव्हा आपल्या बरोबर
सर्वजणं असतात,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या
बरोबर हवी असते...
अजुन ही डोळ्यांत
आठवणीँचा कल्लोळ
होतो..
अन् त्यातील अश्रू
सैर-वैर होतो..
आठवणींना सावरता
अन्विसरता मन भरुन येते..
तितक्यातच डोळ्यांतील
धरण ओथंबुन येते..
रस्त्यावरुन चालताना
तुझ्या सावलीची आठवन
येते..
कधी अंधार सरुन ऊन
पडावे याचीच चाहूल होते..
पावसाच्या सरीँचा तुझ्या
पैँजनांसारखा आवाज येतो..
त्यात हरपून जावे ईतका
सुंदर सुर तयार होतो..
तोच या आठवनिँचा कल्लोळ
प्रत्येक ऋतुत अन् क्षणात दिसतो
त्यात तुझ्या आठवनिंना
कवटाळून मी माञ एकटाच
रडतो..
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला ....
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला ........???
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही...
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही...
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी
रडू तर येत होत,
डोळ्यात मात्र दिसत नव्हत,
चेहरा तर कोरडा होता,
पण
मन मात्र भिजत होत..
डोळ्याच रडणे
हे कामच असत,
कारण
डोळे पाहणारे बरेच असतात..
पण
मनाचे रडणे दिसत नाही..
कारण,
मन जाणणारे कमी असतात..
प्रत्येकाच्या मनाचा
मी खूप विचार केला..
माझ्या मनाचा विचार
करणार कोणीच नव्हत..
आपलेच लोक मला
एकट टाकून गेले...
तेव्हा रडायलाही माझ्या
डोळ्यात पाणीच नव्हत.
तुझ्या प्रेमाने
रडवलं आहे खुप,
तुझ्या आठवणीने मला
तर सावरल आहे खुप..
मी तुझ्यावर जिवा-
पाडप्रेम करत होतो,
माझ्या या मजबुरीला तू
आजमावलं आहे खुप..
दिली आहेसच तू मला
प्रेम भंगाची जखम,
मग कशाला हवे आहे
तुझ्या आठवणींचे मलम..
या धक्क्यातून सावरावं
लागणार आहे निश्चित,
आता तुला विसरणं हेच
आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..