हसण्याची ईच्छा नसली तरी हसावे लागते.
कसे आहे विचारले तर
मजेत म्हणावे लागते ,
जीवन एक रंग मंच आहे .
ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.
तुझ्याच मनासारखतुझ्याच मनासारखंजे तुला हवंय ,पण ,
एक दिवस असा येईल ,
तू माझ्यासाठी रडशील ,
जस मी आज रडतेय .
एक दिवस असा येईल ,
तुला माझीसाथ पाहिजे असेल .
जसे आज मला तू हवा आहेस .
एक दिवस असा येईल .
तू माझ्यावर प्रेम करशील ,
पण मी कुणावरच प्रेम करणारनाही......
आठवणी येतात....!
आठवणी बोलतात.....!
आठवणी हसवतात......!
आठवणी रडवतात.......!
काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात......!
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात.........!
कोसळनारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो...
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतोय...
I Miss You Suma.....
गमावलेस तू मला, स्वतःच्या स्वार्थासाठी...!!
ना सुखा साठी, ना दुःखा साठी...!!
जोडलेस तू नाते, फक्त गरजे साठी.....!!
सोडून जातांना एकदा
तू मागे वळायचं होतं.....
तुझं माझं नातं
थोडं जपायचं होतं.....
पाठ फिरवली मी,
तु हाक मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या
थोडं न्याहाळायचं होतं.....
काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी,
तु कारण ताडायचं होतं. ...
हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....
स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात
एक "प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....
मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...
काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं....??
आज कळून चुकलय मला,
या जगात आपलं कोणच नसतं.....
मनापासून जोडलेलं अनोळखी नातं,
आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं.....
उपकार केल्यासारखी वागतात काही लोक,
प्रत्येक नातं मतलबीपणाच बळी ठरतं.....
स्वतःच्या जिवापेक्षा जास्त जपलेलं नातं,
एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं तोडलं जातं.....
कितीही आपलं समजा कुणी कुणाला,
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....!!!
जेव्हा बोलावलेस मंदिरात मला
नशीब फाटके माझे भावले मला
गावात फुलांच्या गेलो घारोघीरी
काटे काटेच बोचणारे चावले मला
होता विश्वास तुझ्यावर निघाला फसवा चेहरा
तुझ्या सुखासाठी, सर्वांना दाखवलेस दोषी मला
नव्हते कुणीच जेव्हा आधार द्यायला
माझ्याच आसवांनी समजावले मला
आरोप मी कोणावर करू कसा बरे
आपल्याच सावलीने हुल्कावले मला .....!!
मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण....काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं तेआपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ...
तुला दूर जाताना पाहून मन खूप तुटतंय ...
नको जाउस असा निघून पुन्हा पुन्हा सांगतंय ...
माझ्या मनातले सारे तू ओळखतोय ...
तरी देखील
माझ्याशी परक्यासारखा वागतोय ...
माहित आहे तुझ मन देखीलमाझ्यासाठी
रडतंय ...
पण तुझ्या अश्या वागण्याने आपल्यातील अंतर
वाढतंय ...
खरच आपल्यातील अंतर खूप वाढतंय ..