Marathi Sad SMS

akash Posted In Marathi SMS
Added 9 years ago

आठवणीत नाही ठेवलीस तरी चालेल,

पण विसरायचा प्रयत्न करू नको,

नाही बोललीस तरी चालेल,

पण लक्ष नसल्याचा बहाणा करू नको,

तुझ्यासाठी पूर्ण जग सोडायची

तयारी आहे माझी,

पण तू दुसर्या कोणासाठी मला सोडून नको...

Like SMS - 67 - SMS Length: 527 Marathi Sad SMS
whatsapp-share fb-messenger-share telegram-share twitter-share sms-share
akash Posted In Marathi SMS
Added 9 years ago

मनात खुप काही असत सांगण्यासारखं
पण काही वेळा शांत बसणचं बर असतं...!
आपलं दु:ख मनात
ठेवून अश्रूलपवण्यातच आपलं भल असतं.!
एकांतात रडलं तरी चालेल,
पण लोकांमध्ये हसावच लागतं..!
जीवन हे असच असतं,
ते आपलं असल तरी इतरांसाठी जगावचलागतं....!

Like SMS - 48 - SMS Length: 592 Marathi Sad SMS
whatsapp-share fb-messenger-share telegram-share twitter-share sms-share
akash Posted In Marathi SMS
Added 9 years ago

"माझे श्वास मिटण्याआधी
एकदा येऊन भेटून जा
गळून पडलेल शरीर माझ
एकदा अंगाशी लपेटून जा....
माझ्यातल्या तुझ्या आठवणींना
एकदा येऊन समेटून जा
श्वास माझे मिटण्याआधी
फ़क्त एकदा येऊन भेटून जा"

Like SMS - 45 - SMS Length: 483 Marathi Sad SMS
whatsapp-share fb-messenger-share telegram-share twitter-share sms-share
akash Posted In Marathi SMS
Added 9 years ago

कसली होळी मी आता खेळु.....
आणी
कसला रंग मी आता ऊधळु.....
तुझी साथ होती तेव्हा म्हणुन,
होता मनात ऊत्साह उल्लास आनंद..
तुझ्या जाण्याने माझ्या
होळीचा खेळ आता पडलाय बंद.
फिके पडले सारे
माझ्या आयुष्याचे रंग
जगन झाल तुझ्या विरहात
अश्रु वाहून वाहून बेरंग
माझ्या जिवनाच पार
वाटोळ करुन गेलीस तु.....
सप्तरंगातले सगले
रंग चोरुन नेलेस तु.....
ऊरला फक्त आता काळा कुट्ट रंग..
काळोखात एकट्याला सोडुन
गेलीस माझ्या साऱ्या अपेक्षा करुन भंग.

Like SMS - 114 - SMS Length: 1092 Marathi Sad SMS - Marathi Kavita
whatsapp-share fb-messenger-share telegram-share twitter-share sms-share
akash Posted In Marathi SMS
Added 9 years ago

नाहीच वाटत आता,
तिला माझी थोडीही गरज.....
संपले सर्वकाही आमचे,
ती मला विसरली खरच.....
मी मेलो आहे की जिवंत,
याची विचारपुस ती नाही करत.....
होतीच खोटारडी बेवफा ती,
म्हणुनच तिला फरक नाही पडत.....
आता नाहीच आठवणार तिला,
नाहीच बसणार मी तिच्या आठवणीत रडत.....
जर तिला माझी नाही कदर,
तर मलाही तिची वाटत नाही गरज...

Like SMS - 111 - SMS Length: 761 Marathi Sad SMS - Marathi Kavita
whatsapp-share fb-messenger-share telegram-share twitter-share sms-share
akash Posted In Marathi SMS
Added 9 years ago

तू सोडून गेल्यावर...
माझा श्वास थाम्बेल
एक थेम्ब अश्रु काढ
आणि एक दीर्घ श्वास घेउन
टाक...
माझ्यानंतर
माझी आठवण काढू नकोस..
माझा विचार मनातून काढून
टाक..
माझ्या पत्रांना ..
जवळ ठेऊ नकोस...
त्रास होइल..
त्या आठवणीना जालून टाक...
मी गेल्यानंतर...
माझी स्वप्न ही मरून जातील..
माझ्या स्वप्नाना...
माझ्या राखेसोबत नदिमधे वाहून
टाक..
मी मेल्यावर...
कुणी विचारलं..
कोण होता तो...?
तर "एक वेडा" होता अस सांगुन
टाक..
जिवलग मैत्रिण म्हणुन..
कुणी तुला विचारल..
आजार काय होता??
तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक...

Like SMS - 105 - SMS Length: 1260 Marathi Sad SMS - Marathi Kavita
whatsapp-share fb-messenger-share telegram-share twitter-share sms-share
shital Posted In Marathi SMS
Added 9 years ago

Ka Kadhi Ase Jagav Lagt?
Manat Dukh Pan Othanvar Hasu Aanav Lagt,
Khup Manapasun Havi Aste Ekhadi Ghost,
Pan Hasat Hasat Tila Dur Jatana Pahav Lagt:-(

Like SMS - 58 - SMS Length: 153 Marathi Sad SMS
whatsapp-share fb-messenger-share telegram-share twitter-share sms-share
akash Posted In Marathi SMS
Added 9 years ago

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर
जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर
पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच
आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात....

Like SMS - 52 - SMS Length: 523 Marathi Sad SMS
whatsapp-share fb-messenger-share telegram-share twitter-share sms-share
Added 9 years ago

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खूप हसवते.......

तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवते ........ :"-((

Like SMS - 88 - SMS Length: 252 Marathi Sad SMS
whatsapp-share fb-messenger-share telegram-share twitter-share sms-share
Added 9 years ago

देवा तुझ्या गाभा-याला, उंबराच नाही....
सांग कुठे ठेवू माथा, कळेनाच काही.....
देवा कुठं शोधू तुला, मला सांग ना...
प्रेम केलं एवढाच, माझा रे गुन्हा.....
देवा काळजाची हाक, ऐक एकदा तरी....
माझ्या या जिवाची आग, लागू दे तुझ्या उरी.....
आर-पार काळजात, का दिलास घाव तु,
दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तु.

Like SMS - 119 - SMS Length: 717 Marathi Sad SMS
whatsapp-share fb-messenger-share telegram-share twitter-share sms-share
« Previous 2 3 4 5 6 7 8 9 10 11 Next »
Jump to Page

SMS Language

Both SMS