कुठं बी होउन्दे राडा काई बी होउन्दे मॅटर,
येणार आपली Gang सारी..
कारण आमचे दोस्तच लई भारी...
कोन्ची बी राहुन्दे पोरगी अन्
कुनी बी असुन्दे बा,
Setting लावाया मन्डळी सारी..
कारण आमचे दोस्तच लई भारी...
खिशात नसना का दमडी तरी बी व्हनार
पार्टी,
मंग असना का चहान् खारी..
कारण आमचे दोस्तच लई भारी...
साद घालनार हाकेला,
लगीन असो बहिनीचं वा बाप पडो आजारी..
कारण आमचे दोस्तच लई भारी...
हितं नस्ती कदी Formality,
आमाला नाय जमत Thank u & Sorry..
कारण आमचे दोस्तच लयी भारी...
आपली यगळीच अस्ते यारी अन् यगळीच
दुनियादारी..
कारण आमचे दोस्तच लयी भारी....
ज,पुरचा दिवाना
मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ
करा..
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल
अशी करा..
मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट
करा..
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल
अशी करा..
मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी
करा..
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर
करा..
मैत्री करत असाल तर
निसर्गा पेक्षा ही सुंदर
करा..
शेवट पर्यंत निभावण्या
करता मरण सुद्धा जवळ करा..!!
मित्र तुला मानलय,
मैत्रीचा अपमान कधी
करू नकोस..
जग फार मोठं आहे,
त्यात मित्रांना कधी
विसरु नकोस..
जीवन काय ते
कधीच कळलं नाही,
तो प्रलय आहे त्यात
वाहून जाऊ नकोस..
प्रत्येक वळणात
अनेक जण भेटतील,
योग्यांना साथ दे
अयोग्यांना देऊ नकोस..
तू मित्रांना दुरावाशील
मित्र तुला नाही पण
जमलच तर मित्रांना
दुरावू नकोस..
अजून काही सांगायचं आहे,
गैरसमज करून घेऊ नकोस..
निखळ मैत्रीची अपेक्षा
केली आहे..अपेक्षाभंग
कधी करू नकोस..
ओजळीत घेवुन समुद्र
कधी दाखवता येत नाही,
निळ्याभोर गगनाचा
अंत कधी लागत नाही,
हाताने काढलेल्या फुलांना
सुगंध कधी येत नाही,
खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा
उल्लेख कधी 'शब्दात' करता
येत नाही..
मैत्री म्हणजे पान नसते..
सुकायला..
मैत्री म्हणजे फुल नसते..
कोमेजायला..
मैत्री म्हणजे फळ नसते..
पिकायला..
मैत्री म्हणजे फांदी नसते..
तुटायला..
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना.."आ.धा.र" द्यायला..
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची
"सा.व.ली"आणि वेळेला
तुमचा "आ.र.सा" बनतील,
कारण
आरसा कधी खोटे बोलत नाही,
आणि
सावली कधी साथ सोडत
नाही..
साद घाला कधी पण,
उभे राहु आम्ही पण,
तुमचे मन हेच आमचे सिँहासन,
आमची पण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही
तर करुन दाखवू,
"तुमच्यासाठी काय पण"
हम वक्त और
हालात के साथ
"शौक" बदलते है"
"मैत्री" नही..
आपला भारत एकमेव असा देश आहे जिथे.. मुलगी मुलाची प्रेयसी होण्याअगोदर त्याच्या मित्रांची वहिनी झालेली असते..
Ashi
Hi
Ek
Maitri
Aste,
Ji
Shabdawina
Barech
Kahi
Sangun
Jate.
Manatil Sukh-Dukh Watun
Ghete,
Aani
Dur
Rahun
Hi
Jawal
Aslyacha
Vishwas Dete.
Na Sampnare Akhand Swapna Asave ,
Na Bolta Eku Yetil Ase Shabd Asavet,
Grishmat Paus Padtil Ase Dhag Asavet ,
Na Magta Sobat Sath Detil Ase Mitra Asavet.
मैत्री म्हणजे पान नसते
....सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते
....कोमेजायला,
...
मैत्री म्हणजे फळ नसते
....पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते
....तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना"आधार"द्यायला..
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन्
वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि
सावली कधी साथ सोडत नाही.
पानाच्या हालचाली साठी वार
हव असत,
मन जुळण्या साठी नात हव असत,
नात्यासाठी विश्वास
हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
" मैञी "
मैञीच नात कस जगावेगळ असत,
रक्ताच नसल तरी मोलाच असत