वेडापिसा_छंद_असा_मला_लागला ।।।
नकळत_कसा तुझ्यात_जीव_रंगला
प्रेम म्हणजे काय..?? जे मी कधी तुझ्यावर केलेच नाही... आणि जिच्यावर केले तिला कधी कळलेच नाही....
तू माझा kingमी तुझी Queen तुझ्याच हातात घालनार मी,साखरपुड्याची Ring
#आयुष्य खूप #सोपं आहे..
फक्त काही #माणसं #कठीण झाली आहेत..
काही लोक भेटून बदलून जातात
आणि काही लोकांशी भेटल्यावर आयुष्य बदलून जात..
status ही कोणा साठी post करतोय तिच्या_साठी जिने आता पर्यंत
आठवणी_शिवाय काही दिलच नाही..
दोघांच्या अंतरा मधे आता ऐवढाच फरक आहे
तुला माझा बरोबर नाही रहायचे .......
आणि मला तुला सोडून नाही रहायचे .....
त्याला माझ्या आयुष्यात एक चांगला मित्र बनून राहायचे आहे, आणि मला त्याच्या आयुष्यात त्याची बायको म्हणुन नांदायचे आहे .
लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो...
अन्यथा तुमच्या नसण्याची लोक हळूहळू सवय करून घेतात...
ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो