हूर हूर ही की...बोलायचं राहून गेलं
आणि आपली ती मुकी भेट उभं गाव पाहून गेलं
माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर नसते......!
तर ते चांगल्या विचारावर असते.......!
कारण आधार कायम सोबत नसतो...पण चांगले विचार कायम बरोबर राहतात.....
आता क्षणही मला रांगेत उभे असल्यासारखे दिसतात मला वाटतं ते ही
तुझ्या प्रतीक्षेत असतात.
येऊन लाट गेली सरली बरीच वर्षे ,
अद्याप काळजाचा उद्ध्वस्त हा किनारा . !
स्वताचिच_प्रेम कथा वाचुन डोळ्यात पाणी_आल..आणि पुन्हा
हे मन_त्याच्या आठवणीत गुंतु लागल..
जपुन ठेव त्या आठवणी जेव्हा आपण सोबत होतो... कारण आता माझी आठवण तर येईल.. पण मी नाही येणार..
जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारं माणूस चिडणं, रागवणं _सोडून देतं..
तेव्हा समजून जावं _मनं फक्त दुखलं नाहीये जखमा खूप _खोलवर गेल्या आहेत..
#आधी #हसवायचं आणि #नंतर #फसवायचं...
किती#सोपं #वाटतं ना #तुला... ?
नखरे झेलनारी असली तर नखरे करायला
पण मजा येते हो ना ....