काही आठवणी अशा पण असतात.
ज्या काळजाला टोचल्या तर सरळ डोळ्यातून पाणी काढतात.
कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस
पण हे नक्की कि,
ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो.....
मी आता Sad राहत नाही,कारण Bad लोकांची आठवण
मी आता काढत नाही…
तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव..
माझ्या प्रत्येक श्वासा वरही फक्त तुझच नाव असाव....
टच phone चा जमान्यात जिवलग मित्र टच मध्ये राहत नाही
हीच गोष्ट मनाला टच करते
नजरेतूनच माझ्या सांगतो मी तुला सारे समजेल का तुला काही
पाहतो जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे विसरतो का मलाच मी
तु हो बोल किंव्हा नाही✖मला फरक नाय पडत पण आपल्या चेहर्यावर Smile तुला नेहमीच दिसेल.
रोजचेच झालय आता एकांता मध्ये जाणे
अन् तुझ्या आठवणीत स्वाताला विसरुन बसणे
एक संपलेली गोष्ट आहे दोघात........
जी अजूनही सुरू आहे आठवणींच्या ओघात.......