काय हवं होतं तिला,
मला कळलंच नाही..
घेऊन गेली ह्रदय,
पुढचं मला माहित नाही...
गुलाबाला काटे असतात..,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो.,
असे म्हणत हसणे उतम.
मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का . . . ?
तर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी.
किती सुंदर आहे ना आपल नात,ना तु कधी जोडलस... ना मी
कधी तोडल...?
एकदा Love वाली Feeling आली तर ,
नंतर Frnds बनून राहणे Impossible असतं !
वेडा झालो तुझ्यासाठी सांभाळून मला घेशिल का.??
#प्रेम करीन तुझ्यावर सात मला देशिल का...??
जॉब साठी केलेला अप्लाय आणि मुलीने whatsapp वर दिलेला रिप्लाय
उशिरा येत असेल तर समजून जा हातातुन गेले..
अस वाटतय की माझ्या आयुष्यात प्रेमाच स्टेटस Forever_unavailable राहणार !
तु नाते तोडले तरी मी ते तोडले नाही...
दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला मी अजूनही पाणी देणे
सोडले नाही...!!
मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत... कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी!!