नजरेतूनच माझ्या सांगतो मी तुला सारे समजेल का तुला काही
पाहतो जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे विसरतो का मलाच मी
तु हो बोल किंव्हा नाही✖मला फरक नाय पडत पण आपल्या चेहर्यावर Smile तुला नेहमीच दिसेल.
रोजचेच झालय आता एकांता मध्ये जाणे
अन् तुझ्या आठवणीत स्वाताला विसरुन बसणे
खूप खूप वाटतं केव्हा तरी, धावत तुझ्याजवळ जावं..
बाहुपाशात घेऊन तुला..., सारं जगं विसरावं...
गतकाळच्या आठवणींना, पुन्हा एकदा जागवावं...
दु:ख सार सारून, तुला डोळ्यांत साठवावं...
आयुष्याच्या संध्याकाळी, बेधुंद होऊन जगावं...
उरलेल्या दिवसांसाठी, सुःख जरा मागावं...
छेडून अंतरंगाची तार, सुःखद स्वप्नांना जागवावं...
आठवणीच्या सागरातमासे कधिच
पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्र
कधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही..
... अनुभव येत असतात प्रत्येक
क्षणाला,..
.पण नशिबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.
आवडते मला ...
तुजे माज्यावर प्रेम करणे ,
तुजे माज्या भेटीसाठी तदपणे ,.
आवडते मला ..
तुजे माज्यावर रागवणे ,चिडणे ...
तुजे माज्या हृदयला जपणे ....
आवडते मला ...
तू मला खूप आवडते सांगणे .
.तुजे मजकडे एकटक बघणे ....
आवडते मला ..
तुज्या मिठीत चूर होणे .
.तुज्या स्वप्नात मुग्ध होणे ....
आवडते मला ...
तुजे माजे नाते फुलवणे ..
तुज्यावर जीवापाड प्रेम करणे ...
आवडते मला ..
तुज्या आठवणीत रडणे ...
तुज्या हातात हात देणे ,
आवडते मला ...
तुजे माज्या सोबत असणे ..
तुजे माजे फक्त माजे होऊन राहणे
एक संपलेली गोष्ट आहे दोघात........
जी अजूनही सुरू आहे आठवणींच्या ओघात.......
हूर हूर ही की...बोलायचं राहून गेलं
आणि आपली ती मुकी भेट उभं गाव पाहून गेलं
"पत्नीने नव-याला' न सांगता नवीन "सीम" घेतले.
नव-याला "सरप्राईज' द्यावे, या हेतूने ती "किचन" मध्ये गेली.
तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,
"हाय डिअर, कसा आहेस..?"
"नवरा ( दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे...
बायकोने लाटण तुटेपर्यंत मारला