मी या जगात तेव्हाच खुश होईल ज्या दिवशी ती मला येऊन बोलेल ऐक ना पागल मी तुझ्याशिवाय नाही राहु शकत
जर # तू माझ्याशी# न बोलता खुष # असशील तर मी# तुला कधिच
आवाज # देणार नाही.#
काही क्षण *Selfiee* पेक्षा *मनात* साठवून
ठेवायचे *असतात...!!*
चूक समोरच्याची छोटीशीच असते पण आपल्या विश्वासाला गेलेला तडा मोठा असतो म्हणून दु:ख जास्त होते मुद्दा प्रेमाचा नसतो गुंतलेल्या मनाचा असतो..
कधी ना कधी तुला माझी ओढ लागेल...## मीठ पण गोड लागेल,# जेव्हा माझ्या प्रेमाचं तुला वेड लागेल...
काही आठवणी अशा पण असतात.
ज्या काळजाला टोचल्या तर सरळ डोळ्यातून पाणी काढतात.
कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस
पण हे नक्की कि,
ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो.....
मी आता Sad राहत नाही,कारण Bad लोकांची आठवण
मी आता काढत नाही…
तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव..
माझ्या प्रत्येक श्वासा वरही फक्त तुझच नाव असाव....
टच phone चा जमान्यात जिवलग मित्र टच मध्ये राहत नाही
हीच गोष्ट मनाला टच करते