मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत... कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी!!
नसशील माझ्या नशिबात म्हणून मी का हार मानु....?? आता तर जास्त प्रेम करणार तुझ्यावर... नाशिबाला ही बदलाव लागेल माझ प्रेम पाहून..
जवळची व्यक्ती तुमच्याशी Dp आणि status मधून बोलते फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ..
आयुष्य तेव्हा खुपच Romantic वाटत...
जेव्हा आपण तीच्या सुंदर डोळ्यांकड़े शांतपणे पाहत असतो...!
जास्त_नाही_थोडचं_जगायचयं , पण_ लोकांच्या_कायम_
आठवणीतं_राहील_असं जगायचयं
नशिब लागत यार…
कुणीतरी असं बोलायला # तुझी_खुप_आठवण_येते ...
आयुष्यात जगण्याचा सोपा नियम
*जे आपल्या सोबत होऊ नये अस वाटतं ना*
*ते दुस-या सोबत करु नये...!*
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही....
जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही....
दर वेळी का मीच कमी समजायचे,
तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…..
गुड नाइट
भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री
कळीचं फुलनँ हा तर तिचाच गुण
वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खुन
पाखराचे बोल कुणासाठी गाणे
कुणा येई धुंदी कुणी छेडि तराणे
कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद .