शांत पाण्यात स्पष्ट प्रतिमा पहात
असतांना कुणी पाणी ढवळून वलय
निर्माण केलं,
* तर गोंधळुन जाऊ नका *
* पाणी पुन्हा शांत होण्याची वाट पहा,
प्रतिमा पुन्हा स्पष्टच दिसेल *
* दैनंदिन कामात ही असे अडथळे
येतच असतात म्हणुन खचून जायचं नसतं,
थोड्या वेळाने त्याच कामात रमायचं असतं..
* शुभ सकाळ *
आपला दिवस आनंदात जावो
मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ...
!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!
Jenvha Vel Aaplya Sathi Thambat Nahi,
Mag Aapan Yogya Velechi Waat Ka Pahat Basaych?
Pratyek Kshan Ha Yoggyach Asto,
Chukto To Fakt Aapla Nirnay.
Good Morning
किती सुंदर आहे ना आपल नात,ना तु कधी जोडलस... ना मी
कधी तोडल...?
एकदा Love वाली Feeling आली तर ,
नंतर Frnds बनून राहणे Impossible असतं !
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन…
वेडा झालो तुझ्यासाठी सांभाळून मला घेशिल का.??
#प्रेम करीन तुझ्यावर सात मला देशिल का...??
जॉब साठी केलेला अप्लाय आणि मुलीने whatsapp वर दिलेला रिप्लाय
उशिरा येत असेल तर समजून जा हातातुन गेले..
अस वाटतय की माझ्या आयुष्यात प्रेमाच स्टेटस Forever_unavailable राहणार !
तु नाते तोडले तरी मी ते तोडले नाही...
दोघांनी लावलेल्या प्रेमाच्या रोपाला मी अजूनही पाणी देणे
सोडले नाही...!!