चांदण्या रात्री आकाशाकडे
बघुन ढगांच्या पलीकडे जग
पहावं ।
कुशित घेउन तारे मोजावे..
वाटावं असं कोणीतरी असावं ।
धग धगत्या आयुष्यात
विसावा घ्यावा ज्वलंत
जिवनाचं चित्र निर्माण करावं..
हातात हात घेउन चालत
राहावं असं कोणीतरी असावं ।
ओलावलेल्या पापण्यांच्या
कडा पुसून थेट ह्रुदया पर्यंत
पोचावं ।
असं नक्षत्रासारखं
कोणीतरी असावं ।
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली ....
काय सांगू मला कशी फ्रेंड्रिक्वेस्ट पाटवली
चेंगरा चेंगरीच्या गर्दीत
अचानक माझ्या फ्रेंड्स लिस्ट शिरली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली....
बोलता बोलता ती अचानक
काळजात उतरली
पहिल्याच दिवसा पासून तिने
शब्दांची मेहफिल जमवली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली....
आधी वाटलं मस्करी
मग माझ्या साठी रुसली
माझे दुख हाताळताना
तिची हि पापणी भिजली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली....
अनोळखी वर विश्वास ठेवून
तिने अचानक तिचेही दुख मांडली
हळू हळू मनात ह्या ती
मैत्रीच घर करून बसली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली.....
खूप ठेवते विश्वास माझ्यावर
क्षणा क्षणाला ती ढळली
घरचे त्रास सोसून देखील
गालात फक्त ती हसली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली ...
मी देखील आता साथ देयीन
ह्यानेच ती खूप बहरली
अखेरच्या श्वासा पर्यंत राहीन सोबत
एवढंच बोलून पाणावली
अशी आमची फेसबुकवर मैत्री झाली.....
असं कसं प्रेम तुझं
ना भुक ना तहान आहे
तुला भेटावया आज
मन माझं व्याकुळ आहे ...!!
असं कसं प्रेम तुझं
फक्त तुझाचं ध्यास आहे
तुला पाहण्यासाठी आज
मन माझं कासावीस आहे ...!!
असं कसं प्रेम तुझं
उद्योग ना दुसरा व्याप आहे
तुझ्यावर प्रेम करण्याचं
मला फक्त काम आहे ...!!
असं कसं प्रेम तुझं
तुझाचं फोटो ह्रदयात आहे
तुझा आवाज ऐकण्याठी
मन माझं उतावीळ आहे ...!!
असं कसं प्रेम तुझं
मन माझं बेभान आहे
फक्त तु तु आणि तु
एवढचं त्याला माहीत आहे,
फक्त तुझ्या ह्रुदयात एकदाच जागा देऊन तर बघ
नजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझ
कधी येईल तो #दिवस तु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील #मी तूझ्याशीवाय #जगूच शकत #नाही.
जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.
जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ...?
आरे ती असेल गुलाबाची पाखळी
पन आपले मित्र आपल्यासाठी
सोन्याची साखळी....
खास मिञांसाठी