किती ही Hurt झाल तरी आपण एखाद्या व्यक्तिवर प्रेम करण कधीच थांबवू शकत नाही कारण ती व्यक्ति आपल्या साठी खुप special असते...
तुझ्या मिठीतील गोडवा नेहमीच मला भावतो
जसा थंडीच्या दिवसातील गारठा क्षणार्धात निघुन जातो
अंबानी ने गरीबांसाठी जिओ काढला...
मोदीनी श्रींमताचा जिवच काढला.
हे खरं की रात्र जागून काढली तर
स्वप्न पडत नाहीत पण
हे ही खरं की जागल्या रात्री
आठवणी पाठ सोडत नाहीत...
जी पाहिजे ती मिळत नाही अन् दुसरी म्हणते तुझ्याशिवाय करमत नाही...
जाता जाता ती बोलून गेली मी तुझ्या, आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..
लोक म्हणतात जर मनापासून डोळे बंद केले तर, तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांचा चेहरा दिसतो........ म्हणून मी पण जस्ट ट्राय केले .. आणि .......disali ना राव tu
अशी मनात माझ्या आली एक नितळ भावना किती Alone राहु आता चल Couple होऊ ना Baby Bring It On आलिंगनाला
अस म्हणतात प्रेमात खूप ताकत असते
पण मी म्हणतो सगळ्या संकटावर तर मैत्रीच भारी पडते......