खरच # नशिब लागत ना. .?
ती # व्यक्ती सापडायला. . जिच्याकडे आपल # मन
# मोकळ करता याव...!!
कधी तरी असं घडावं की,मी रडत असताना तिने मागुन येऊन घट्ट मिठीमारून म्हणाव ओय bachha.रडु नको ना रे..मि
तिला पाहिल्यावर चंद्र पण म्हणाला..... भावा तुझी item एकदम कडक रे...
खरे मित्र असे असतात त्यांना दोन दिवस शिव्या दिल्या नाहीतर विचारतात
काय भाऊ नाराज आहेस का माझ्यावर
2000 कडे पाहून ते फिलिंग येत नाही,जे 500 अन् 1000 कडे पाहून यायचं...
नकलीच वाटून राह्यली *पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम असतं*
तुझ्या स्पर्शातील त्या भावना सारखी तुझीच जाणीव ठेवून जातात.... कधी तुला पाहावेसे वाटले की डोळे स्वतःहून मिटले जातात....
काहींना आगाऊ वाटतो,तर काहींना वाटतो Mute पण मनातल्या मनात सगळेच म्हणतात he is so Cute.....
त्याच्याकडे काय मागायचं हेच आपल्याला कळत नाही, म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
नेमकं जे हवं ते कधी मिळत नाही.
उरलय काय आयुष्यात अर्ध आयुष्य तुझ्यावर प्रेम करण्यात घालवल अर्ध आयुष्य तुला विसरण्यात जाणार..
किती बरं झालं असतं भविष्य ठरवता आलं असतं कोण आपलं आहे हे ओळखून त्याच्यावरच प्रेम करता आलं असतं...