लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो...
अन्यथा तुमच्या नसण्याची लोक हळूहळू सवय करून घेतात...
ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो
व्हॉट्सपच्या chat लिस्ट मधे...
नाव तुझं दिसतं... गोड तुझा Dp पाहुन... मन माझं फसतं..
नजरेने नजरेशी लपंडाव मांडला कशी ही लागली धाकधूक मनाला
नि:शब्द भावनांमध्ये श्वास गुंतला
नकळत असा तूझ्यात जीव रंगला
कुणाच्या आयुष्यात opTioN म्हणुन नाही राहायच मला... ALL TiMe PeRFeCt आणि speCiaL म्हणुन जगायचय मला...
आयुष्यात कोणासमोर स्वताःचे स्पष्टीकरण # देत बसू नका, कारण ज्यांना आपण आवडतो त्याना स्पष्टीकरणाची #गरज नसते...
चूक समोरच्याची छोटीशीच असते पण आपल्या विश्वासाला गेलेला तडा मोठा असतो म्हणून दु:ख जास्त होत मुद्दा प्रेमाचा नसतो गुंतलेल्या मनाचा असतो
तीच्या साठीच झुरतो जीव हे तीला कसं कळत नाही...
साला माझी लाईन मारायची #स्टाईल कुठे चुकते हेच कळत नाही....
तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे... जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा...
आज कळून, चुकलय मला..... या जगात आपलं, कोणच नसतं.....
मनापासून जोडलेलं, अनोळखी नातं..... आयुष्यात शेवटी, परकच ठरत असतं.....