New Year SMS

Added 2 years ago

तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी....

आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी....

उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही....

म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी...

I Like SMS - Like: 57 - SMS Length: 454
Added 2 years ago

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

I Like SMS - Like: 45 - SMS Length: 351
Added 2 years ago

येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी
प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

I Like SMS - Like: 44 - SMS Length: 293
Added 2 years ago

येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

I Like SMS - Like: 45 - SMS Length: 255
Added 2 years ago

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.

नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

I Like SMS - Like: 47 - SMS Length: 302
Added 2 years ago

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा,नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

I Like SMS - Like: 35 - SMS Length: 502
Added 2 years ago

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,

आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!

नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,

सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

नववर्षाभिनंदन

I Like SMS - Like: 33 - SMS Length: 405
« Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page