Marathi Kavita

akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

बोलता ही येत नाही

आणि

लपविता ही येत नाही

तुझ्यावर किती प्रेम आहे
हे सांगता ही येत नाही..

पहिले जेव्हा तुला फक्त
तुलाच बघत राहिलो..

फक्त तुलाच पहावे असेच
दिन क्रम करत राहिलो...

खरच तुझ्या नादाने मी
स्वतालाच हरवत राहिलो..

काय करू प्रेमाचा ताज महला
सजवीता ही येत नाही,

बोलता ही येत नाही

आणि

लपविता ही येत नाही..

I Like SMS - Like: 36 - SMS Length: 821 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

माझी ती अशी असावी,
जगात दूसरी तशी नसावी,
मलाच सर्वस्व माननारी,
माझी ती अशी असावी...
प्रानजळ असावी, अवखळ असावी,
परी ती अगदी सोज्वळ
असावी,
सर्वांना अगदी आपलं माननारी,
माझी ती अशी असावी...
फारच सुंदर, फारच गोरी,
फारच देखणी पण नसावी,
मजवर भरपूर प्रेम करणारी,
माझी ती अशी असावी...

I Like SMS - Like: 46 - SMS Length: 703 - Share
Added 3 years ago

थेँब एकच, फरक फक्त... ॥
सहवासाचा आयुष्य
जगण्यासाठी नुसते विचार
असुन चालत नाही;
सुविचार असावे लागतात.
आपण कसे दिसतो या पेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व
आहे.
गरूडा इतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे
सोडत नाही.
अहंकार विरहीत लहान
सेवाही मोठीच असते.
तुम्हाला जर मित्र हवे असतील
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.
चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.
केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो अवघ्या
जगाला मोहवून टाकतो.
समुद्रात कितीही मोठे वादळ
आले तरी समुद्र आपली शांतता
कधीही सोडत नाही भिती युक्त
श्रीमंत जीवन जगण्या पेक्षा
शांततामय,
मानाचे जीवन चांगले.
सदैव खुश राहा आणि
आनंदात जगा !!

I Like SMS - Like: 60 - SMS Length: 1615 - Share
Added 3 years ago

फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने, सजले रे क्षण माझे सजले रे

झुळूक वार्‍याची आली रे लेऊन कोवळी सोनफूले
साजण स्पर्शाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे
या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, खुलले रे क्षण माझे खुलले रे

ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
मनमोराचे, मनमोराचे, जादूभरे हे पिसारे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, हसले रे क्षण माझे हसले रे

प्रीत ही, प्रीत ही उमजेना
जडला का जीव हा समजेना
कशी सांगू मी, कशी सांगू मी
माझ्या मनीची कथा रे
मेंदीने, शकुनाच्या मेंदीने, भुलले रे क्षण माझे भुलले रे

I Like SMS - Like: 56 - SMS Length: 1610 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

बाबा.. ( तुमच्यासारखे तुम्हीच )
चुली जवळ माय,
तर कंपनीत तुम्ही राबत होता..
माझी वाट तुम्ही,
ते नऊ महिने पाहत होता..
पाळण्यात मला पाहून,
पेढे वाटायलाही पळाला होता..
बोटाला तुमच्या धरून,
शाळेत दाखला मी घेतला होता..
फाटकी बनियन तुम्ही,
तर नवीन गणवश
मी घातला होता..
बाबा,
तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-
फार मोठे
होता...!!
ताप मला असो का ताईला, रात्र-
रात्र
तुम्ही जागत होता..
शाळेचा खर्च वाढल्यामुळे,
ओवरटाइमही तुम्हीच
करत होता..
बाबा,
तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-
फार मोठे
होता...!!
देवा,
आता मात्र मला, त्यांच्यासाठी कष्ट
करू दे..
तू फक्त आता,
जगातील सर्व बाबांना,उदंड आयुष्य दे...

I Like SMS - Like: 62 - SMS Length: 1501 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

जी माणसे हवीशी वाटतात
जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ
नाही असे वाटते,
त्यातच खूप अथ भरलेला आहे असे
आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव
लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागत

I Like SMS - Like: 57 - SMS Length: 1388 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

जमेल का रे तुला कधीमाझ्या डोळ्यात
पहाण,न
सापडलेल्या प्रश्नांची उत्तर,त्याच्याम ध्ये
शोधात राहणं .जमेल का रे
तुला कधीमाझ्याशी तासंतास
गप्पा मारणं,मी काहीही न
बोलतामाझ्या मनातलं सर्व
काही ओळखणजमेल का रे तुला कधीमाझ्यावर
नीतांत प्रेम करणं,हळुवार
माझ्या भावनांनाअलगदपणे समजून घेणंजमेल
का रे तुला कधीमाझा हात हातात
घेणंमी तुझीच
आहेह्याची शाश्वती मला देण.जमेल का रे
तुला कधीमाझ्य्पासून दूर होणजमल तरी जाऊ
नकोसमलाच सहन होणार नाही तुझ दुरावण

I Like SMS - Like: 53 - SMS Length: 1174 - Share
« Previous 1 2 3 4 5 6 Next »
Jump to Page

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App