Marathi Jokes SMS

akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

माहित नाही यार लोक प्रपोज
कसा करतात...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर
सुकी पुरी मागायला पण लाज वाटते....

I Like SMS - Like: 59 - SMS Length: 309
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

वाँचमनला पैसे देन्यापेक्षा
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.

.
.

.पोराला नेटचा पँक मारुन द्या,रात्रभर जागा राहुन घर सांभाळेल

I Like SMS - Like: 45 - SMS Length: 282
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

सगळ्याच मुली मंद नसतात
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
एखादी सर्किट पण असते.......

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 184
akash Posted In Marathi SMS
Added 3 years ago

एक दूधवाला महापालिका इस्पितळात
शेवटच्या घटका मोजत होता.
डॉक्टर त्याला वाचवण्याचे प्रयत्न करत होते.
जवळ त्याची बायको आणि दोन मुले होती.
दूधवाला त्याना म्हणाला “ मी काही आता जगत
नाही. माझ्यामागे तुम्ही आपसात भांडू नका.
आपल्या घराजवळचे वीस वाडे आणि चार
चाळी मी बायकोला देतोय.
ती बंगल्यांची मोठी स्कीम मी मोठ्याला देतोय
आणि मेन रोडचे तीन ऑफिस टॉवर
धाकट्याला ठेवतोय. “
डॉक्टर चाट पडून म्हणाले “
याना महापालिका इस्पितळात कशाला आणलेत ?
तुम्ही तर चांगले श्रीमंत दिसताय !”
बायको कपाळावर हात मारत म्हणाली “ डोम्बल्याचे
श्रीमंत ! अहो, दूध पोचवायच्या लाइन बद्दल बोलतायत ते...

I Like SMS - Like: 28 - SMS Length: 1490
Added 3 years ago

शंकर- अगं माझा त्रिशूळ कुठे गेला?
पार्वती- चिरंजीवांनी घेतलाय...
शंकर- कशाला???
पार्वती- आज maggi चा नेवैद्य दाखवलाय कोणीतरी.

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 310
Added 3 years ago

अभ्यासाच्या वारीत मिळेना वाट, साचले टेन्शनचे धुके घनदाट,
आपली माणसं आपली University, तरी या पोरांना result ची भिती,
विठ्ठला कोणता Subject घेऊ हाती...

I Like SMS - Like: 69 - SMS Length: 345
Added 3 years ago

एकदा एक जपानी व्यक्ती संताच्या टॅक्सीत येउन बसली, संताने टॅक्सी सुरु केली. तेवढयात एक होंडा गाडी संताच्या टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी बोलला "होंडा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
तेवढयात एक टोयोटा गाडी टॅक्सीला ओव्हरटेक करुन पुढे गेली.
जपानी परत बोलला "टोयोटा,व्हेरी फास्ट,मेड एन जपान".
संताला खूप राग आला पण तो शांत राहिला
विमानतळावर पोहचल्यावर जपान्याने भाडे विचारले.
संता "८०० रुपये"
एवढे पैसे?" जपानी माणसाने आश्चर्यचकीत होउन विचारले
तेव्हा संता म्हणाला "मीटर,व्हेरी फास्ट,मेड एन इंडीया

I Like SMS - Like: 58 - SMS Length: 1309
« Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page