Marathi Jokes SMS

akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

गर्लफ्रेंड - डार्लिंग खूप उन आहे मला
कोल्ड्रिंक पाज ना!!

बॉयफ्रेंड - ओके! कोणती
पिशील? तु
कोणतीही सांग!!!

गर्लफ्रेंड - मला पेप्सी
हवी.

बॉयफ्रेंड - ओके. २ वाली
की १ वाली?

I Like SMS - Like: 44 - SMS Length: 434
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

डॉक्टर:-
"तुमच्या आजाराच् नेमकं कारण
माझ्या लक्षात येत नाहीय...
कदाचित दारू प्यायल्यामुळे
हे होत असावं.......!!"

पेशंट :- "हरकत नाही...
तुमची उतरल्यानंतर येतो
मी परत...!"

I Like SMS - Like: 33 - SMS Length: 419
Added 2 years ago

हा असाच सारखा जर वेळो-अवेळी पाऊस पडत राहिला तर काही वर्षांनी आपल्या पेक्षा लहान असलेली मुलं सुद्धा म्हणतील -
आम्ही पण तुमच्या एवढेच 'पावसाळे' बघितलेत...

I Like SMS - Like: 32 - SMS Length: 395
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

मुलाचा बाप :-आपल्या मुलाला
बेदम मारत असतो.
शेजारी:- का मारताय एवढं
,कायझाल ?
मुलाचा बाप : - उद्या ह्याच्या
शाळेचा निकाल
आहे
शेजारी: मग आज का मारताय.

मुलाचा बाप: अहाे मी उद्या
गावाला चाललाेय
(Confidence)

I Like SMS - Like: 30 - SMS Length: 502
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

मुलीचा status - My Life My Rulezzz

मुलगा - Movie ला येणार का....

मुलगी - घरातले नाय सोडणार...

I Like SMS - Like: 52 - SMS Length: 179
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

वेळ: सकाळी ९:३० ची.
स्थळ: मुंबई रोड
नितिन सिग्नलवर थांबला होता.
अचानक मागुन एक मोटारसायकल स्वार आला आणि सिग्नल तोडून पुढे निघून गेला. त्याला पाहून अजुन २-३ जण सिग्नल तोडून पुढे निघाले. नितिनला वाटले इतके जण सिग्नल तोडून निघाले मग आपणही जाऊया.

पुढे गेल्यावर त्या सगळ्यांना वाहतुक पोलीसांनी पकडले. अर्थात नितिनलाही पकडले. पोलीसांनी नियमभंगाखाली सगळ्यांनाच दंड आकारला. पण ती जी पहिली व्यक्ती होती ज्याने सिग्नल तोडला होता त्याच्याकडून दंड घेतला नाही, उलट त्याला काही पैसे दिले.

हा प्रकार पाहून नितिनला आश्चर्य वाटले. त्याने त्या पोलीसाला विचारले,"काय हो साहेब, तुम्ही आम्हां सगळ्यांकडून पैसे घेतले. पण त्या व्यक्ती कडून काहीच न घेता उलट त्याला पैसे दिले. असं का?"

तेव्हा तो पोलीस म्हणाला: ज्या मानसानं सिग्नल तोडला, तो आमचांच माणुस आहे. आता तो परत फिरुन येईल, सिग्नल तोडील आणी तुझ्यासारखी वेडी लोकं त्याच्या माग येतील.

मार्च एंड जवळ आला आहे, आम्हाला पण टार्गेट असतो बाबा.
चल निघ तु आता ईथुन।..

I Like SMS - Like: 35 - SMS Length: 2332
Added 2 years ago

मंग्या एका लिफ्ट मध्ये जाऊन
उभा राहिला.
तेवढ्यात एक सुंदर तरुणी एक
महागाचा परफ्यूम लाउन लिफ्ट मध्ये
आली, आणि मंग्या समोर उभी राहून
थाटात म्हणाली,
"कोब्रा परफ्यूम....६००० रुपये"
तेवढ्यात दुसरी सुंदर तरुणी पण
महागाचा परफ्यूम लाउन लिफ्ट मध्ये
आली, आणि म्हणाली,
"जॅस्मिन परफ्यूम..... ७०००रुपये
अचानक लिफ्ट सुरू झाली
आणि वेगळाच वास येवू लागला.......
तरुनीणी मंग्याकडे वळून पाहिले.
.....मंग्या (जोर-जोरात
हासून) :'हारबरा...' १४ रुपये किलो

I Like SMS - Like: 51 - SMS Length: 1110
« Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page