Marathi Jokes SMS

akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

नवरा - अग मला सकाळी लवकर उठव अणि एका हाकेत नाही उठलो तर हालवुन उठव
.
.
तेच काम आहे मला दुसर काय
सकाळी पण हालवुन उठवायच अणि रात्री पण हालवुनच ...

I Like SMS - Like: 49 - SMS Length: 362 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

मामाच नविन लग्न झालेलं असत हनीमून झाल्यानंतर सकाळी बायको मामाला उठवते व दूध आणायला पाठवते

रूम मधून बाहेर आल्यावर सगळे विचारतात
काय जोरात झाला वाटतं हनीमून
तो काही न बोलता तसाच निघुन जातो

तो पेपर अणायला गेल्यावर तिथेही तसेच
काय जोरात झालं वाटतं हनीमून
तो लाजुन तिथून निघुन जातो

दूध आणायला गेल्यावर तिथेही तसेच
काय जोरात झालं वाटतं हनीमून
तो लाजुन तिथून निघुन जातो

तो किराणा दुकानात जातो दुकानदार म्हणतो काय जोरात झाला वाटतं हनीमून
तो चिडून घरी येतो आणि बायकोला काय नालायक लोक आहेत हे
बायको म्हणते काय झालं
अग सगळे विचारतात की जोरात झाला वाटतं हनीमून..

बायको मामाकडे पाहून खुप हसते आणि म्हणते अहो लोक विचारणारच तुम्ही जरा खाली बघा तुम्ही तुमची लुंगी घालायची सोडून माझा परकर घातला आहे.

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 1824 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात...

(पेट्रोल - ७१ रु बघतात)

पम्पवाला: कितिच टाकू?

काका: १० रुपयांचा शिपड फक्त गाडीवर, बाहेर नेउन पेटवतो...

I Like SMS - Like: 43 - SMS Length: 366 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

जगातल सर्वात अवघड काम...
.
.
.
.
.
.
फ्रीजमधल पाणी पीऊन, Bottle परत फ्रीजमध्ये भरून ठेवण...

I Like SMS - Like: 23 - SMS Length: 209 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

एकदा एक मुलगा त्याच्या G.F. वर नाराज
होतो आणि निघून जातो
मुलगी नंतर त्याला SMS करते
1 SMS - i am sorry
2 SMS - i am realy sorry yaar
3 SMS - कर ना माफ आता जाउदे ना reply कर
ना
4 SMS - तु जर reply नाही केला तर
मी माझा जिव देईल
5 SMS - जा बे हरामखोर नको करु REPLY
तुझ्या सारखी १0 पोर माझ्या मागे आहेत
मुलगा = sorry जानू माझा balance
संपला होता I LuV U....

I Like SMS - Like: 43 - SMS Length: 720 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

काय कटकट आहे....


घरात झोपले तर भुकंपाची भिती!


आणि बाहेर झोपले तर.....

....सलमानची भिती....!!!

I Like SMS - Like: 28 - SMS Length: 224 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

ज्या मुलीवर तुम्ही प्रेम करता ती तुमची
नाही
होऊ शकली.......... तर मला तीचा नंबर दया
मी
प्रयत्न करतो....

I Like SMS - Like: 30 - SMS Length: 251 - Share
« Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App