Marathi Prem SMS

akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेम करणे एवढेचं सोपे आहे,
जसे
मातीवर मातीने माती लिहणे..
आणि ?????
प्रेम निभावणे तेवढेचं कठीण आहे,
जसे
पाण्यावर पाण्याने पाणी लिहणे..

I Like SMS - Like: 28 - SMS Length: 347
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्रकधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही.....
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .
... पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.

I Like SMS - Like: 41 - SMS Length: 698
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

हा जीव सरला होता फ़क्त तुझ्यासाठी...
हा दगड पाझरला होता फ़क्त तुझ्यासाठी...
ठोके काळजाचे आजही चुकतात
अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता
फ़क्त तुझ्यासाठी...

I Like SMS - Like: 34 - SMS Length: 400
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेमात खुप वचनं अणि ;
शपथा देणं सोप असतं ...
पण ती वचनं अणि शपथा निभवणं ...,
मात्र फ़ारच कठीणं असतं ...
प्रेमात खोटं बोलणं सोप असतं ...
पण खरं बोलून प्रेम टीकवणं ...,
मात्र नक्कीच कठीणं असतं ...
म्हणून सांगतें की प्रेमात पडणं ...,
सोप नसतं ... कधीच सोपं नसतं ...!!

I Like SMS - Like: 28 - SMS Length: 643
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

खरं प्रेम एकदाच होतं ,
ते कधीही विसरता येत नाही..

शुद्ध हळव्या भावनांचं आभाळ ,
अनेकांवर पसरता येत नाही..

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 269
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

मनापासून प्रेम करणारा,
कधीच वेडा नसतो ..
कारण..????
ते वेड समजून घेण्यासाठी,
कधीतरी मनापासून प्रेम कराव लागत

I Like SMS - Like: 28 - SMS Length: 276
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेमाच्या "क्रिकेट" मध्ये "प्रपोज"
नावाचा "बॉल"
टाकला..
.
.
..
मुलीची "विकेट" पडणार इतक्यात,,
.
मुलीचा बाप "नो बॉल"
म्हणाला आणि ,,
.
.
मुलीचा मोठ्या भावाने
"फ्री हिट"चा फायदा घेऊन
चोप चोप चोपला...!
: मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे
आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस...
मुलगा : राणी एक विचारु...?
मुलगी : हो विचार ना..
.
मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही ना !

I Like SMS - Like: 36 - SMS Length: 923
« Previous 3 4 5 6 7 8 9 10 11 12 Next »
Jump to Page