Marathi Prem SMS

akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू?
शब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू
प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू
प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.......!!

I Like SMS - Like: 30 - SMS Length: 406 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

एखादाच्या आयुष्यात आपण न येताही एवढे
प्रेम भरावे..
की त्याच्या साठी
आपल्याला विसरणे अगदी अशक्य ठरावे.....
त्याने आपल्या ओझरत्या स्पर्शासाठी मनोमनी
झुरावे..
त्याच्या प्रत्येक श्वासात फक्त आपलेच नाव उरावे...
आपल्या मनातले प्रेम त्याला आयुष्य भर पुरावे...
त्याचा हात आपल्याच हातात असताना आपले
आयुष्य सरावे...
खरच असे वाटते,एखाद्यानेआपल्या
आयुष्यात एवढे प्रेम भरावे..
की आपल्यासाठी त्याच्या शिवाय मरणे ही
अशक्य ठरावे.

I Like SMS - Like: 28 - SMS Length: 1092 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

मला फक्त तुच
हवी आहेस..
पाण्यापेक्षाही खळखळुण
तुझं हसनं, फुलापेक्षाही
नाजुक तुझं लाजणं .
मला तुझीच साथ
हवी आहे...

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 295 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेम करणे एवढेचं सोपे आहे,
जसे
मातीवर मातीने माती लिहणे..
आणि ?????
प्रेम निभावणे तेवढेचं कठीण आहे,
जसे
पाण्यावर पाण्याने पाणी लिहणे..

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 347 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्रकधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही.....
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .
... पण नशिबाचे चक्र थांबत नाही,
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.

I Like SMS - Like: 30 - SMS Length: 698 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

हा जीव सरला होता फ़क्त तुझ्यासाठी...
हा दगड पाझरला होता फ़क्त तुझ्यासाठी...
ठोके काळजाचे आजही चुकतात
अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता
फ़क्त तुझ्यासाठी...

I Like SMS - Like: 29 - SMS Length: 400 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेमात खुप वचनं अणि ;
शपथा देणं सोप असतं ...
पण ती वचनं अणि शपथा निभवणं ...,
मात्र फ़ारच कठीणं असतं ...
प्रेमात खोटं बोलणं सोप असतं ...
पण खरं बोलून प्रेम टीकवणं ...,
मात्र नक्कीच कठीणं असतं ...
म्हणून सांगतें की प्रेमात पडणं ...,
सोप नसतं ... कधीच सोपं नसतं ...!!

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 643 - Share
« Previous 2 3 4 5 6 7 8 9 10 11 Next »
Jump to Page

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App