Valentine Week


Marathi Prem SMS

Added 2 years ago

माझे नांव ................. " I "

माझी समस्या ............. " Love "

माझ्या समस्येचे उत्तर ... " You "

एे पगली तेरे सिवा में चाॅकलेट तक
किसी को ना दू
# दिल तो बहुत दूर की बात है....~

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 380 - Share
Added 2 years ago

माझी ओळख माझ्या नावात नाही,
ती माझ्या स्वभावात आहे.
मला दु:ख देण्याची नाही तर
सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे,
तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची
फक्त ओढ आहे ती आपल्या सर्वाच्या प्रेमाची......!! सुप्रभात !!

I Like SMS - Like: 40 - SMS Length: 544 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेम फक्त नाद आहे ,
अनुभवला तर साद आहे ,
दाही दिशांना मुक्त फिरणारा श्वास आहे ,
आत असेल तर जगण आहे ,
बाहेर गेला कि प्राण आहे.....

I Like SMS - Like: 26 - SMS Length: 324 - Share
Added 2 years ago

आयुष्यात कधीही,
कोणतेही संकट आले तरी,
त्या संकटांना आधी मी सामोरी जाईन...
अगदी मृत्यूला सुध्दा...

कारण...

तुच माझं सर्वस्व आहेस...
तुच माझा श्वास आहेस...
तुच माझा प्राण आहेस...
Love You...

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 458 - Share
Added 2 years ago

भेटीचे हे क्षण हातातून
अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात
शुभ रात्री !.

I Like SMS - Like: 37 - SMS Length: 264 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेम आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!
जिव जडला आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!
प्रेमाच्या त्या स्वर्गात साथ मला तू देशील का?
जिव अडकला आहे तुझ्यात
त्या जीवाला तू सांभाळशील का?

I Like SMS - Like: 31 - SMS Length: 459 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

ठाऊक होत मला,
तू माझ्या प्रत्येक गोष्टीला
नाही म्हणशील..
नाही नाही म्हणताना,
तू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 289 - Share
« Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App