Marathi Prem SMS

Added 2 years ago

आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच "जीवन" म्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा
जास्त प्रेम करतात.

I Like SMS - Like: 50 - SMS Length: 504
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

तुझा प्रत्तेक क्षण मी मनात ठेवलाय,
माझ्या जिवापेक्षा जास्त जपून ठेवलाय,
जपून ठेवलेत मी ते क्षण माझ्या जगण्यासाठी,
सुटलेच जर कधी हात तर आठवून हसण्यासाठी.....
शिंपल्यातल्या मोत्यासारखे क्षण तुझे अन् माझे..

I Like SMS - Like: 48 - SMS Length: 533
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नसुद्धा
पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण
मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही
क्षण जगू शकत नाही.

I Like SMS - Like: 50 - SMS Length: 353
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

कुणीतरी असावं
गालातल्या गालात हसणारं
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं
कुणीतरी असावं
आपलं म्हणता येणारं
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.

I Like SMS - Like: 48 - SMS Length: 376
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

काय हव असतं मला…?
दोन गोष्टी प्रेमाच्या,
अन सोबतीचे चार क्षण….

प्रेमाने हाती हात घेतला की,
आपसूकच सुखावत….
वेंड माझ ते मन….

I Like SMS - Like: 44 - SMS Length: 322
Added 2 years ago

तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 222
Added 2 years ago

जाताना एकदा तरी नजर
वळवूनजा,
इतरांना नाही निदान मला कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा,

I Like SMS - Like: 44 - SMS Length: 458
« Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page