Marathi Prem SMS

akash Posted In Marathi SMS
Added 1 year ago

आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात....
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात...
ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात....

I Like SMS - Like: 30 - SMS Length: 477 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

विचारले जेव्हा लोकांनी ,
काय मिळाले प्रेमात...♡♡♡
.
♡♡♡
.
.
मी म्हटले,
प्रेमाशिवाय दुसरे
काय हवे कोणास...♡♡♡

I Like SMS - Like: 35 - SMS Length: 276 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

सुकलेल फुल.. सुगंध देवून जाते..
गेलेले क्षण.. आठवणी देवून जातात,
प्रत्येकाची ओळख असते निराळी..
कोणी मैत्रीत प्रेम.. तर कोणी प्रेमात मैत्री देवून जातो..

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 386 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

खूप काही नकोय मला
ना कुठलं वचन...ना कुठलं आश्वासन
फक्त हवी आहे तुझी साथ
तुझा हात माझ्या हातात.
खूप काही नकोय मला
नको तो चंद्र ...नको ते तारे
फक्त हावेत तुझे श्वास
माझ्या श्वासात दरवळणारे.
खूप काही नकोय मला
नको सोन्याचा कळस ...नको रत्नांच्या राशी
फक्त हवं एक सोनेरी आंगण
आणि गोजिरवाणी तुळस दारा पाशी .
खूप काही नकोय मला
साथ तुझी हवी आहे
डोळ्यातून कोसळणार्या पाउसाला
हक्काची एक जमीन हवी आहे.
खरंच खूप काही नकोय मला
फक्त तू हवी आहेस ...फक्त तू हवी आहेस

I Like SMS - Like: 39 - SMS Length: 1165 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

तिची न माझी प्रेम कहाणी अगदी विचीत्रच होती...
.
अस काही भेटलो होतो जणु कधी वेगळ होणारच नाही..
आणि
आता अस काही वेगळ झालोय जणु एकमेकांना कधी भेटलोच नाही.....

I Like SMS - Like: 41 - SMS Length: 392 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

तुमच्या आयुष्यातील सर्वात
पहिली महत्वाची गोष्ट
"कोणावर तरी प्रेम करण.."
.
तुमच्या आयुष्यातील सर्वात
दुसरी महत्वाची गोष्ट
"तुमच्यावर कोणीतरी प्रेम करण..."
.
तुमच्या आयुष्यातील सर्वात
तिसरी महत्वाची गोष्ट
"या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होण".....

I Like SMS - Like: 38 - SMS Length: 628 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 2 years ago

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावे लागते...
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावे लागते...

माझ्यावर प्रेम कर
अस म्हणता येत नाही
करू म्हणाले तरी
तस काही होत नाही...

त्यासाठी जुळले पाहिजेत मनाचे धागे
भीड़ आणि भीती मग
आपोआपच पड़ते मागे
प्रेमाचे फुलपाखरू
स्वच्छंद उड़ते
मनमोही रंगांनी
पुरत वेड करते...

पण त्यामागे धावले तर
आणखी पुढे पळते
डोळे मिटून शांत बसले की हळूच खांद्यावर
येउन बसते..

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 1001 - Share
« Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App