Marathi Prem SMS

Added 11 months ago

खूप खूप वाटतं केव्हा तरी, धावत तुझ्याजवळ जावं..
बाहुपाशात घेऊन तुला..., सारं जगं विसरावं...
गतकाळच्या आठवणींना, पुन्हा एकदा जागवावं...
दु:ख सार सारून, तुला डोळ्यांत साठवावं...
आयुष्याच्या संध्याकाळी, बेधुंद होऊन जगावं...
उरलेल्या दिवसांसाठी, सुःख जरा मागावं...
छेडून अंतरंगाची तार, सुःखद स्वप्नांना जागवावं...

I Like SMS - Like: 21 - SMS Length: 797
Added 11 months ago

आठवणीच्या सागरातमासे कधिच
पोहत नाही
अमावस्येच्या रात्री चंद्र
कधी दीसत नाही,
कितीही जगले कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही..
... अनुभव येत असतात प्रत्येक
क्षणाला,..
.पण नशिबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,
त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.

I Like SMS - Like: 38 - SMS Length: 697
Added 11 months ago

आवडते मला ...
तुजे माज्यावर प्रेम करणे ,
तुजे माज्या भेटीसाठी तदपणे ,.
आवडते मला ..
तुजे माज्यावर रागवणे ,चिडणे ...
तुजे माज्या हृदयला जपणे ....
आवडते मला ...
तू मला खूप आवडते सांगणे .
.तुजे मजकडे एकटक बघणे ....
आवडते मला ..
तुज्या मिठीत चूर होणे .
.तुज्या स्वप्नात मुग्ध होणे ....
आवडते मला ...
तुजे माजे नाते फुलवणे ..
तुज्यावर जीवापाड प्रेम करणे ...
आवडते मला ..
तुज्या आठवणीत रडणे ...
तुज्या हातात हात देणे ,
आवडते मला ...
तुजे माज्या सोबत असणे ..
तुजे माजे फक्त माजे होऊन राहणे

I Like SMS - Like: 26 - SMS Length: 1180
Added 1 year ago

♡ अस नाही कि मी ‪#‎मरणाला‬ घाबरतो,
...... मी ‪#‎घाबरतो‬ कि जर मी ‪#‎मेलो‬, तर ‪#‎तुझ्यावर‬ एवढ ‪#‎प्रेम‬ करणारा कुणीही नसेल....
जेवढ प्रेम ‪#‎मी_तुझ्यावर‬ करतो ♡

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 397
Added 1 year ago

शेवटी ती ‪#‎fb‬ वर ‪#‎सापडलीच‬.....
खुप शोधल राव तिला
‪#‎मुंग्या_लागतील‬
एवढी गोड ‪#‎दिसते‬
राव ती अजुन पण......अजय इंगळे

I Like SMS - Like: 13 - SMS Length: 300
Added 1 year ago

प्रेम प्रेम प्रेम असतं , तुमचं आमचं सेम असतं .
पकडलो गेलो कुणासमोर तर मात्र शेम असतं .अजय इंगळे

I Like SMS - Like: 19 - SMS Length: 244
akash Posted In Marathi SMS
Added 1 year ago

प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा
तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते
दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही
शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि
तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते
म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची

I Like SMS - Like: 41 - SMS Length: 584
« Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page