Marathi Prem SMS

Added 3 weeks ago

"तू मला सोडून जाताना,,माझा श्वास_पन _घेउन _जा...

मग किती छान होइल बग...तुझ आयुष्य वाढेल...
आणि माझ संपेल..Miss u..Pillu..

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 276
Added 4 weeks ago

दोघांच्या नात्याला काय नांव आहे हे
महत्वाचे नाही, नात्या मधील भावना कशी आहे
हे महत्वाचे आहे .... राधा आणि कृष्ण हे फक्त
एकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जग
त्यांना Best Couple म्हणते

I Like SMS - Like: 9 - SMS Length: 484
Added 4 weeks ago

तुझ्याशी खूप बोलावेसे वाटते …
पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्या खूप खूप जवळ यावेसे वाटते
पण विरहाची भीती वाटते
तुझ्या सोबत चालावेसे वाटते
पण रस्ता चुकण्याची भीती वाटते .

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 458
Added 4 weeks ago

आज कळून चुकलय मला,
या जगात आपलं कोणच नसतं.....
मनापासून जोडलेलं अनोळखी नातं,
आयुष्यात शेवटी परखच ठरत असतं.....
उपकार केल्यासारखी वागतात
काही लोक,
प्रत्येक नातं मतलबीपणाच
बळी ठरतं.....
स्वतःच्या जिवापेक्षा जास्त
जपलेलं नातं,
एका गैरसमजा मूळे धाग्यासारखं
तोडलं जातं.....
कितीही आपलं समजा कुणी कुणाला,
शेवटी कुणीच कुणाच नसतं.....
शेवटी कुणीच कुणाच नसतं....

I Like SMS - Like: 5 - SMS Length: 903
Added 4 weeks ago

*प्रेम अढी*

जीव अडकलाय तुझ्यात हे माहीत आहे ना तुला।
तुझ्याशिवाय एक क्षण हि करमत नाही कि मला।

माझे जास्त बोलणे तुला रुचत नाही।
मी गप्प राहिले कि माझे मला काही सुचत नाही।

तुझ्याविना सुने असतात माझे दिवस आणि रात्र।
कशी राहू मी कशी जगू मी याची खात्री नसते मात्र।

तुझ्याशी अबोला एक क्षणही नको असतो मजला।
मी बोलले किंवा नाही काही फरक पडतो का तुजला.

I Like SMS - Like: 9 - SMS Length: 909
Added 2 months ago

चिडवल्यावर तिने मुद्दाम रुसावं,
मग तिला मनवण्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुल द्यावं.
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझंच नाव निघावं,
स्वप्नातही मीच दिसावं..
असं घडावं,नक्कीच माझ्यावर प्रेम करावं..

I Like SMS - Like: 23 - SMS Length: 533
Added 2 months ago

पोरक पण नको ठेऊ...थोड़...आपलस् कर ना....
जाईल जेव्हा जिव...तेव्हा...थोड़ी तरी रडशील ना....पण पुढील जन्मी भेट झाली...तर...खर प्रेम
करशील ना...M.jare..

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 339
1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page