Marathi Whatsapp Status

Added 2 weeks ago

''नशिबापेक्षा जास्त भरोसा केला होता काही लोकांवर
पण ते एवढे बदलले जेवढं नशीबही बदलणार नाही..

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 241
Added 4 weeks ago

प्रेमाची कोणतीही ठराविक
अशी परिभाषा नाही
खरं-खुरं प्रेम केवळ शब्दांत
व्यक्त करणं तर अशक्यचं...

...

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 259
Added 4 weeks ago

हसणे तुझे जसे हृदयावर गोंदणे
डोळे बोलती असे जसे नक्षत्रातिल चांदणे
धुंद होते मन पाहून तुझेच हासणे
सवय आता मला ही तुझ्याच नशेत रहाणे

I Like SMS - Like: 13 - SMS Length: 350
Added 4 weeks ago

दिवस सरतो अन रात्र उरते
माझ्या मनी तुझी आठवण सलते
एकटेपणाची जाणीव उरात शीरते
नकळत मग पाणी डोळ्यातुन झरते

I Like SMS - Like: 6 - SMS Length: 279
Added 4 weeks ago

आत एकआणि बाहेर एक
प्रेम असे होत नाही
जे खरे आहे ते, मुखवटया
मध्ये मात्र दिसत नाही.

I Like SMS - Like: 7 - SMS Length: 214
Added 4 weeks ago

आज सा-या चांदण्या या
गोळा झाल्या नभांगणी
रुसलेल्या त्या चंद्रास
शोधु लागल्या अंगणी..

I Like SMS - Like: 9 - SMS Length: 225
Added 4 weeks ago

जो पर्यंत सूर्य होणार
नाही थंड
तो पर्यंत तुझ्यावर प्रेम
करणं होणार
नाही माझ्या कडून बंद

I Like SMS - Like: 13 - SMS Length: 235
1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page