Valentine Week


Marathi SMS [Marathi Maitri SMS]

akash Posted In Marathi SMS
Added 6 months ago

खरे मित्र असे असतात त्यांना दोन दिवस शिव्या दिल्या नाहीतर विचारतात
काय भाऊ नाराज आहेस का माझ्यावर

I Like SMS - Like: 8 - SMS Length: 260 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 10 months ago

Aapli maitri ek phool aahe,
Jyala mi todu shakat nahi,
Aani soduhi shakat nahi,
Kaaran,todle tar sukun jail,
Aani sodle tar koni dusra gheun jail

I Like SMS - Like: 12 - SMS Length: 149 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 10 months ago

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 296 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 1 year ago

आपल्यासाठी तोच मिञ
खास असतो...

ज्याबद्दल घरचे म्हणतात-
याच्या सोबत परत दिसला
तर तंगड तोडीन..

I Like SMS - Like: 27 - SMS Length: 242 - Share
Added 1 year ago

तुटलेल्या काचा कितीही चिटकवण्याच प्रयत्न केला तरी त्यात तडा राहतोच.
तशीच नाती असतात, एकदा तुटली की, पुन्हा जोड़ताना तडा तसाच राहतो.
म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा.
शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातच.

I Like SMS - Like: 51 - SMS Length: 616 - Share
akash Posted In Marathi SMS
Added 1 year ago

Miscall देऊन वैताग आणणारी ,
नेहमी Blank Message पाठवणारी,
.
हक्काने जीच्यावर राग व्यक्त
करता येईल ,
वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out करणारी ,
... .
मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून,
पोट दुखेपर्यंत हसवणारी ,
.
आपण न सांगताच,
आपल्या मनातलं ओळखणारी ,
.
कोणाच्याही समोर थट्टा केल्यावर,
न चिडणारी ,
.
थोडीशी Short - Tempered ,
अशीही एखादी मैत्रीण असावी

I Like SMS - Like: 46 - SMS Length: 840 - Share
Added 2 years ago

"पराभव पहिल्यांदा रणात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो,
जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत.
आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणात पराभूत होवूच शकत नाही.
पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे, रण मग आपोआप जिंकले जाते.....

I Like SMS - Like: 45 - SMS Length: 634 - Share
1 2 3 4 5 6 7 8 9 Next »
Jump to Page

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App