Marathi SMS

akash Posted In Marathi SMS
Added 3 weeks ago

जिभेचं वजन खुप कमी असतं...
पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं.
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....
पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....

शुभ रात्री

I Like SMS - Like: 4 - SMS Length: 671
akash Posted In Marathi SMS
Added 3 weeks ago

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतोय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी,
एकमेकांची सुख दु:खे
एकमेकांना कळवावी

शुभ रात्री

I Like SMS - Like: 1 - SMS Length: 486
akash Posted In Marathi SMS
Added 3 weeks ago

मैत्री केली तर जात पाहू नका.
आणि
मदत केली तर ती बोलून दाखवू नका.
कारण # पेप्सी चा सील
आणि
दोस्ताचा दिल एकदा तोडला...
की विषय संपला..!!
शुभ रात्री

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 366
akash Posted In Marathi SMS
Added 3 weeks ago

ति येत होती तो जात होता तो जात होता ति येत होती दोघांना वाटेत भेटायचं होत काही तरी सांगायाचं होत पन ते कधीच शक्य नव्हतं कारन तो दिवस होता आनी ति रात्र होती गुड नाईट.

I Like SMS - Like: 7 - SMS Length: 425
Added 3 weeks ago

आज तु मोठा झालास हे अगदी खरं..
पण आई-बाबांसमोर,
मुलं कधी मोठी असतात का रे!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..
अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड असते
प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठा हो… कीर्तिवंत हो…
आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 1041
Added 3 weeks ago

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

I Like SMS - Like: 18 - SMS Length: 552
Added 3 weeks ago

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 225
« Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page