Marathi SMS

Added 1 week ago

चिडवल्यावर तिने मुद्दाम रुसावं,
मग तिला मनवण्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुल द्यावं.
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझंच नाव निघावं,
स्वप्नातही मीच दिसावं..
असं घडावं,नक्कीच माझ्यावर प्रेम करावं..

I Like SMS - Like: 8 - SMS Length: 533
Added 1 week ago

पोरक पण नको ठेऊ...थोड़...आपलस् कर ना....
जाईल जेव्हा जिव...तेव्हा...थोड़ी तरी रडशील ना....पण पुढील जन्मी भेट झाली...तर...खर प्रेम
करशील ना...M.jare..

I Like SMS - Like: 5 - SMS Length: 339
Added 1 week ago

"गेली आहेस मला तु सोडून,माझ्या जगण्याची
तु,आसही करु नकोस..
"पुन्हा करणार नाही खरे प्रेम,कुणावर,आईची
शपथ घेवूनी,सांगतो,पुन्हा माझा उदासलेला
चेहरा पाहण्याचा,स्वप्नाताही पाहण्याचा
विचार करू नकोस..M..Jare..

I Like SMS - Like: 5 - SMS Length: 521
akash Posted In Marathi SMS
Added 3 weeks ago

चाल: उष:काल होता होता
काळरात्र झाली


.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

चला आता झोपू आपण फार रात्र झाली
आहे उद्या कामावरती वाह्यची हमाली

I Like SMS - Like: 13 - SMS Length: 364
akash Posted In Marathi SMS
Added 3 weeks ago

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी ...
मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!
*** GOOD NIGHT ***

I Like SMS - Like: 9 - SMS Length: 374
akash Posted In Marathi SMS
Added 3 weeks ago

पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
.
वारा यावा पण
वादळा सारखा नको.
.
आमची आठवण काढा पण
.
.
.
आमावस्या - पोर्णिमा सारखी नको....
शुभ रात्रि...

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 338
akash Posted In Marathi SMS
Added 3 weeks ago

पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार असत,
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत,
पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले.
तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत ... good night

I Like SMS - Like: 11 - SMS Length: 490
1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »
Jump to Page