Most Popular SMS for yesterday

Popular of: Today - Yesterday - Week - Month

मी तुझा आयुष्यात खूप महत्वाची व्यक्ती
नाही पण I think जेव्हा तु माझे नाव ऐकशील
तेव्हा गालात हसून मनाततरी बोलशील मी ओळखते त्याला..

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 329 - Share

*Eid card 4u*
{*|"""""""""""""""|*}
{*| +""+.+""+." |*}
{*|+ EID +|*}
{*| "+. .+" |*}
{*| "+" |*}
{*| MUBARAK |*}
{*|""""""""""""|*}
EID MUBARAK
Ab na kehna k Eid card nhi bheja.

I Like SMS - Like: 44 - SMS Length: 189 - Share
Tags: Eid SMS

Ek dukhi girlfriend ne,
Apne boyfrnd ke liye Shayari likhi…..
.
.
.
Phoolo ka raja,
Baharo ka shahzada..
Phoolo ka raja baharo ka shahzada
.
.
Dil todh kar chala gaya..
KUTTA KAMINA HARAMZADA

I Like SMS - Like: 41 - SMS Length: 204 - Share

एक व्यक्ती कंटाळून
जेव्हा नात
तोडण्याची
भाषा करू लागते
.
अशा वेळी
दुसर्या व्यक्तीच्या
समोर असत ते फक्त
प्रश्न चिन्ह माझ काय चुकल ?

I Like SMS - Like: 70 - SMS Length: 348 - Share

"धीरे धीरे उम्र कट जाती हैं!
"जीवन यादों की पुस्तक बन जाती है!
"कभी किसी की याद बहुत तड़पाती है!
"और कभी यादों के सहारे जिंदगी
कट जाती है!
"किनारो पे सागर के खजाने नहीं आते!
"फिर जीवन में दोस्त पुराने नहीं आते!
"जी लो इन पलों को हंस के दोस्त!
"फिर लौट के दोस्ती के जमाने नहीं
आते!!!

I Like SMS - Like: 21 - SMS Length: 705 - Share

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे...यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला, तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.

I Like SMS - Like: 14 - SMS Length: 341 - Share

मी तर रोजचं रडलोय,
तुझी आठवण काढुन,
एकदा तुला ही माझ्यासाठी,
रडताना पहायचंय.....
मी तर रोजचं,
वाट पाहतो तुझी,
एकदा मला ही तुला,
माझी वाट पाहताना पहायचंय.....
मी रडताना माझ्यावर,
हसतेस तु,
एकदा तसं मला ही,
तुझ्यावर हसायचंय.....
रोज एकटा रडतो मी,
एकदा मला ही तुझ्या सोबत,
मन भरुन रडायचंय.....
तु माझी होणार नाही,
हे माहीत आहे मला,
तरीही या डोळ्यांनी तुला,
दुस-याची होताना पहायचंय.....
येणा-या प्रत्येक जन्मी,
मला तुझ्याचं,
आठवणीत जगायचंय.....
आणि पुढच्या प्रत्येक जन्मी,
तु माझी होशील,
या खोट्या आशेवरचं मरायचंय.....
एकदा खरचं
मला तुला माझ्यासाठी,
रडताना पहायचंय.....

I Like SMS - Like: 50 - SMS Length: 1422 - Share

सिंगल आहे कारण # रात्री एक वाजता पिल्लू, # सोनू , # जानू हे आपल्याला नाही जमत बाबा.....सकाली कामावर जाव लागत.....

I Like SMS - Like: 41 - SMS Length: 269 - Share