Most Popular SMS for yesterday

Popular of: Today - Yesterday - Week - Month

मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,

दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..

I Like SMS - Like: 47 - SMS Length: 275 - Share

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की..,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट

I Like SMS - Like: 57 - SMS Length: 309 - Share

पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
.
वारा यावा पण
वादळा सारखा नको.
.
आमची आठवण काढा पण
.
.
.
आमावस्या - पोर्णिमा सारखी नको....
शुभ रात्रि...

I Like SMS - Like: 59 - SMS Length: 342 - Share


करण्यास अवघड अश्या ३ गोष्टी :
१. तुम्ही तुमचे केस मोजू शकत नाही .
२. तुम्ही तुमचे डोळे साबणाने धुवू शकत नाही .
३. जीभ बाहेर काढून श्वास घेऊ शकत नाही.
:
:
:
बस झाल .... आता भुकेल्या कुत्र्यासारखी जीभ
बाहेर काढून श्वास घेणे थांबवा जीभ आत
घ्या ani gapchup zopa... Shubh ratri..

I Like SMS - Like: 44 - SMS Length: 641 - Share

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात ,
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता ...
(शुभ रात्री )

I Like SMS - Like: 53 - SMS Length: 293 - Share

जर तुम्ही बियर,दारु,सिगरेट पित नसाल तर तुमच्यासाठी एक धोक्याची सूचना..!!
एकेदिवशी................या जगातुन तुमचे सगळे मित्र मरतील आणि तुम्ही एकटे जिवंत रहाल....
मग बसा उपडत...

I Like SMS - Like: 42 - SMS Length: 423 - Share

`वाढ-दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा´

प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !

तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,

तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.

आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न
होवो हीच सदिच्छा..

I Like SMS - Like: 50 - SMS Length: 706 - Share

आजउजळल्या
यादाही दिशा..

तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..

आयुष्यात एकदा जागून पहा..

आयुष्याची मजा घेऊन पहा...

कुणी आपले नसले
म्हणून काय झाले...

तुम्ही कुणा दुसऱ्याचे
एकदा होऊन पहा...

प्रत्येक नाण्याच्या
दोन बाजू...एक छापा
अन एक काटा...

एकाच बाजून पाहून
त्याला..दुसरीला का
असे टाळता...!

आज उजळल्या या
दाही दिशा..निळ्या
नभात शोभते हि निशा..

दिवस आजचा शौभाग्याचा..

तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..

I Like SMS - Like: 52 - SMS Length: 1060 - Share

SMS Language

English SMS
Hindi SMS
Both SMS
Download! SpicySMS Android App
Android App