Most Popular SMS for week

Popular of: Today - Yesterday - Week - Month

तुझ्या प्रेमाने
रडवलं आहे खुप,

तुझ्या आठवणीने मला
तर सावरल आहे खुप..

मी तुझ्यावर जिवा-
पाडप्रेम करत होतो,

माझ्या या मजबुरीला तू
आजमावलं आहे खुप..

दिली आहेसच तू मला
प्रेम भंगाची जखम,

मग कशाला हवे आहे
तुझ्या आठवणींचे मलम..

या धक्क्यातून सावरावं
लागणार आहे निश्चित,

आता तुला विसरणं हेच
आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..

I Like SMS - Like: 17 - SMS Length: 850 - Share

साला... जास्त प्रेम करणं पण आरोग्यास हानिकारक आहे ......
माणुस कसा उखड़ेल ते कळणारच नाही.

I Like SMS - Like: 15 - SMS Length: 220 - Share

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आता
गुड नाईट

I Like SMS - Like: 80 - SMS Length: 333 - Share

जी उंची मोठी माणसे गाठतात...
ती काही एका झेपेत मिळालेलीनसते...
जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात...
तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गठलेलीअसते....!!!
शुभ रात्री... ♥ ♥ ♥

I Like SMS - Like: 79 - SMS Length: 484 - Share

रात्रीच्या निशब्द पणात
सुद्धा काही शब्द आहेत...
चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य
आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून
इतक्यात झोपू नका ... .
कारण सारे जग विश्रांती घेत असताना....
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत
आहे..... :))))
शुभ रात्री मित्र - मैत्रिणींनो....
गोड गोड स्वप्ने wathing for u

I Like SMS - Like: 79 - SMS Length: 709 - Share

" कृपया लक्ष द्या ....
♥ स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस
थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर
येत आहे तरी सर्वांना विनंती आहे
कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार
राहावे !!
आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो ♥
♥ !! शुभरात्री !! ♥

I Like SMS - Like: 86 - SMS Length: 607 - Share

प्रेमाच्या "क्रिकेट" मध्ये "प्रपोज"
नावाचा "बॉल"
टाकला..
.
.
..
मुलीची "विकेट" पडणार इतक्यात,,
.
मुलीचा बाप "नो बॉल"
म्हणाला आणि ,,
.
.
मुलीचा मोठ्या भावाने
"फ्री हिट"चा फायदा घेऊन
चोप चोप चोपला...!
: मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे
आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस...
मुलगा : राणी एक विचारु...?
मुलगी : हो विचार ना..
.
मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही ना !

I Like SMS - Like: 33 - SMS Length: 923 - Share

Psychology चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली.
उंदीर लगेच केककडे धावला.
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला.
सर: यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही.

एवढ्यात पक्क्या ओरडला, "सर, एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना."

I Like SMS - Like: 30 - SMS Length: 980 - Share