Most Popular SMS for week

Popular of: Today - Yesterday - Week - Month

प्रेम तुझं हे एक मोठे आकाश ,काळोखात आहे तू माझा प्रकाश,
जमिनी एवढी तुझी माया, उन्हा मधली तू छाया,
दाखवले तू मला जग हे, रंगीन नऊ महिने सांभाळले तू मला सहून वेदना कठीण,
शिकवले तू जगायला मला कशे फेडू मी तुझे उपकार,
घेऊन जन्म हजारो सुद्धा भेटणार नाही तुझ्यासारखी आई,
तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य जे आलो जन्माला पोटी तुझ्या,
जन्म घेऊन मी झालो धन्य ,सदा चरणी राहीन मी आई तुझ्या .......!

I Like SMS - Like: 61 - SMS Length: 997 - Share

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
शुभ प्रभात

I Like SMS - Like: 69 - SMS Length: 527 - Share

मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण....काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं तेआपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ...

I Like SMS - Like: 59 - SMS Length: 616 - Share

गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.
शुभ प्रभात .. शुभ दिवस…

I Like SMS - Like: 57 - SMS Length: 331 - Share

जगातल सर्वात अवघड काम...
.
.
.
.
.
.
फ्रीजमधल पाणी पीऊन, Bottle परत फ्रीजमध्ये भरून ठेवण...

I Like SMS - Like: 24 - SMS Length: 209 - Share

आजकालच्या तरुणींना बनियान काढुन फिरणारा एखादा हीरो आयडल
वाटतो...
पण बनियान फाटे पर्यंत कुटुंबासाठी
मेहनत घेणारा स्वता:चा "बाप" आयडल का वाटत
नाही.?
त्याने शरीर "कमावलं" ते
तुम्हाला "आकर्षित" करण्यासाठी
आणि
बापाने शरीर "गमावलं" ते
तुम्हाला "विकसित" करण्यासाठी.
त्याच्या "ACTING" पेक्षा
बापाचं STRUGGLING श्रेष्ठच आहे ना.....?
Luv u dad....

I Like SMS - Like: 47 - SMS Length: 825 - Share

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावे लागते...
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावे लागते...

माझ्यावर प्रेम कर
अस म्हणता येत नाही
करू म्हणाले तरी
तस काही होत नाही...

त्यासाठी जुळले पाहिजेत मनाचे धागे
भीड़ आणि भीती मग
आपोआपच पड़ते मागे
प्रेमाचे फुलपाखरू
स्वच्छंद उड़ते
मनमोही रंगांनी
पुरत वेड करते...

पण त्यामागे धावले तर
आणखी पुढे पळते
डोळे मिटून शांत बसले की हळूच खांद्यावर
येउन बसते..

I Like SMS - Like: 48 - SMS Length: 1001 - Share

‎भावा_माझ्या_नादाला_लागू_नकोस‬ ! कारण...... ‪माझ्या_Status_चा_Wait_तर_तुझी_Girlfriend_पण_करते‬...!!!

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 205 - Share