Most Popular SMS for week

Popular of: Today - Yesterday - Week - Month

Kaise Lafzon Me Bayan Karu Mai
Khubsurti Tumhari
Ki
Noor Ka Jharna Bhi Tum Ho Aur Ishq
Ka Dariya Bhi Tum Ho..!

I Like SMS - Like: 10 - SMS Length: 114 - Share
Tags: Flirt SMS

Main Alfaz Hun Tera Har Baat Samajhta Hun,
Main Ehsaas Hun Tere Jazbaat Samajhta Hun,
Kab Pucha Maine Ki Kyun Door Ho Gai Mujse,
Main Dil Rakhta Hun Tere Halaat Samajhta Hun.

I Like SMS - Like: 4 - SMS Length: 177 - Share

प्रेम आणि # Diploma एकाच वर्षी कधीच करु नये... हाती काहीच
लागत नाही... ना # पोरगी # ना # Degree ....

I Like SMS - Like: 13 - SMS Length: 207 - Share

जेव्हा चालता येत नव्हत तेव्हा सगळे पडूनये म्हणून प्रयत्न करत होते.
आता चालता येतं तर सगळे पाडण्यासाठी प्रयत्न करतात..

I Like SMS - Like: 18 - SMS Length: 310 - Share

Tu जर मला क्षणाक्षणाला आठवली नसती…
तर खरंच , मी दुसरी पटवली असती.

I Like SMS - Like: 18 - SMS Length: 165 - Share

का करावं मी आता प्रेम कुणावर..? का जिव लावावा मी कुणावर..? केले होते एकदा मी पण ते प्रेम..! काळजाचे तुकडे करुन फेकलेत माझे कुणीतरी दुरावर..?

I Like SMS - Like: 15 - SMS Length: 348 - Share

प्रत्येक हृदयात थोडेसे दुख: असते....फरक फक्त ...काही जन आपल्या डोळ्यातील अश्रू मध्ये ते दुख लपवतात...अन काही जन आपल्या हास्यामध्ये...

I Like SMS - Like: 18 - SMS Length: 336 - Share

मला #online पाहून तिला वाटत कि मी दुसऱ्या कोणासोबत तरी chat करत आहे...
पण तिला #कुठे माहिती आहे गप्प बसून फक्त ती online आहे हे पाहत असतो...!!

I Like SMS - Like: 22 - SMS Length: 323 - Share