Most Popular SMS for week

Popular of: Today - Yesterday - Week - Month


रोज आठवण न
यावी असे होतच नाही..

रोज भेट घ्यावी यालाही
काहीच हरकत नाही..

मी तुला विसरणार नाही
याला "विश्वास" म्हणतात

आणि..

तुला याची खात्री आहे यालाच

"मैत्री"

म्हणतात..

I Like SMS - Like: 36 - SMS Length: 444 - Share

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात

I Like SMS - Like: 43 - SMS Length: 374 - Share

स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
-----तो एक बाप असतो.....

I Like SMS - Like: 33 - SMS Length: 351 - Share

खरे प्रेम आंधळे का असते ?
..
..
..
..
...
..
..
..
कारण ?????
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म
होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात
केलेली असते.. ♥♥♥

I Like SMS - Like: 29 - SMS Length: 497 - Share

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली,
आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ
शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून,
चालायला शिकवणारी..
आईचं आपले,
अस्तित्व घडवणारी.

I Like SMS - Like: 34 - SMS Length: 949 - Share

प्रेम तुझं हे एक मोठे आकाश ,काळोखात आहे तू माझा प्रकाश,
जमिनी एवढी तुझी माया, उन्हा मधली तू छाया,
दाखवले तू मला जग हे, रंगीन नऊ महिने सांभाळले तू मला सहून वेदना कठीण,
शिकवले तू जगायला मला कशे फेडू मी तुझे उपकार,
घेऊन जन्म हजारो सुद्धा भेटणार नाही तुझ्यासारखी आई,
तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य जे आलो जन्माला पोटी तुझ्या,
जन्म घेऊन मी झालो धन्य ,सदा चरणी राहीन मी आई तुझ्या .......!

I Like SMS - Like: 73 - SMS Length: 997 - Share

मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते..

I Like SMS - Like: 48 - SMS Length: 325 - Share

चांगल्या व्यक्तिसोबत मैञी ही 'ऊसा'
सारखी असते,
तुम्ही त्याला तोडा,
घासा,
पिरगळा,
ठोका किंवा
ठेचुन बारिक बारिक करा
तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.......

I Like SMS - Like: 51 - SMS Length: 418 - Share