Most Popular SMS for week

Popular of: Today - Yesterday - Week - Month

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की..,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
गुड नाईट

I Like SMS - Like: 69 - SMS Length: 309 - Share

सुंदर दिसतेस म्हणून,
तुला सारखं बघावस वाटत,
गोड हसतेस म्हणून,
सोबत तुझ्या हसावसं वाटत,
मधुर आवाज तुझा म्हणून,
सारखं तुला बोलावसं वाटत,
वेड लावणारं वागण तुझ म्हणून,
सोबत तुझ्या रहावस वाटत ...

I Like SMS - Like: 52 - SMS Length: 495 - Share

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
शुभ प्रभात

I Like SMS - Like: 117 - SMS Length: 527 - Share

Mere Mehboob Kya Tumhe Hai Khabar
Har Jagah Tumko Dhoondti Hai Nazar
Dekh Ke Tumko Jeeti Marti Hu
Har Ghadi Yaad Tumko Karti Hu
Bhool Sakti Nahi Bhulane Se
Teri Deewani Hu Mai Zamane Se...!

I Like SMS - Like: 9 - SMS Length: 194 - Share
Tags: Love SMS

अभ्यासाच्या वारीत मिळेना वाट, साचले टेन्शनचे धुके घनदाट,
आपली माणसं आपली University, तरी या पोरांना result ची भिती,
विठ्ठला कोणता Subject घेऊ हाती...

I Like SMS - Like: 70 - SMS Length: 345 - Share

मुलगा-उद्या पासून मी तुला नाय
भेटणार.
मुलगी-का रे?
मुलगा- तुझ्या गल्लीतली पोरे बदमाश आहेत.
मुलगी- काय झाल?
मुलगा- काय झाल म्हणजे?
माझ्या मागे कुत्री सोडतात आणि वरून म्हणतात
प्यार किया तो डरना क्या?:-D

I Like SMS - Like: 57 - SMS Length: 515 - Share

Sunny Leone's Whatsapp status
Can't talk, तोंडात घेतलाय

I Like SMS - Like: 55 - SMS Length: 96 - Share

समोरच्याला कधीही कमी समजू नका ….
-
-
-
-
-
-
-
-
-

-
-
-
-
-
कदाचित ते तुमच्यापेक्षाही येड असेल

I Like SMS - Like: 76 - SMS Length: 225 - Share